पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरुन १८३९ किलोपर्यंत वाढले आहे. ...
शेतकर व ग्राहकांच्या तक्रारी लक्षात घेता महावितरणने केंद्र सरकारला सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यात ७ हजार ट्रान्सफॉर्मरचाही समावेश आहे. ...
भात पिकावर महत्वाची किड म्हणजे खोडकिडा, लष्करी अळी, पाने गुंडाळणारी अळी, सुरळीतील अळी, तुडतुडे, भुंगेरे, लोंबीतील ढेकण्या इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो तसेच महत्वाचे रोग म्हणजे करपा, पर्णकुजवा, पर्णकरपा, पर्ण कोष कुजव्या, दाणे रंगहिनता, कडाकरपा, ...
महाराष्ट्र व कर्नाटक हे भारतातील दोन अतिशय महत्त्वाचे करडई लागवडीखालील राज्य असून अनुक्रमे ६२ टक्के व २३ टक्के क्षेत्र आणि ६३ टक्के व ३५ टक्के उत्पादकता या दोन राज्यांची आहे. ...