लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर  - Marathi News | Latest News Todays Onion Market Price in nashik with maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर 

हळूहळू बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढू लागली असून दरातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे. ...

Success Story : नाशिकच्या प्राध्यापकाची कमाल, अडीच एकरांत फुलवली चाळीस प्रकारची फळबाग!  - Marathi News | Latest news Professor of Nashik farming forty types of fruits in two and a half acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : नाशिकच्या प्राध्यापकाची कमाल, अडीच एकरांत फुलवली चाळीस प्रकारची फळबाग! 

नाशिकच्या मातीत हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये उत्पादित होणाऱ्या सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. ...

Aadhar Update : शेतकऱ्यांनो! आधार अपडेट करायचंय, आता गावातील पोस्टात सुविधा उपलब्ध - Marathi News | Latest news Now Aadhaar card can be updated through village post office | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aadhar Update : शेतकऱ्यांनो! आधार अपडेट करायचंय, आता गावातील पोस्टात सुविधा उपलब्ध

आता पोस्टातून आधार कार्ड अपडेट करता येणार असून गावागावात ही सुविधा टपाल विभागाने सुरू केली आहे. ...

उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद - Marathi News | Water will release from Ujani Dam; electricity connection off sina river side villages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणातून पाणी सुटणार; सीना नदीकाठावरील वीज बंद

सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीकाठ परिसरातील गावांमधून मोटारी लावून पाणी उपसा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, सीना नदीकाठ परिसरातील सव्वाशेहून अधिक गावांमध्ये केवळ तीन तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. ...

मराठवाड्याच्या बाजारात आंबा दाखल; कैर्‍या महागल्या - Marathi News | Mango entered Marathwada market; green mango are expensive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या बाजारात आंबा दाखल; कैर्‍या महागल्या

यंदा आंबा उत्पादनासाठी पोषक व आवश्यक वातावरण निर्माण झाले आहे. चांगल्या वातावरणामुळे झाडांवर भरपूर प्रमाणात कैऱ्या दिसून येत आहेत. त्यामुळे यंदा आंबा उत्पादनात वाढ होऊन त्याची गोडी लोकांना चाखायला मिळणार आहे. ...

यंदा साखर उत्पादनात द्वारकाधीश तर कादवा साखर कारखाना उताऱ्यात अव्वल - Marathi News | latest News Dwarkadhish and Kadwa Sugar Factory of nashik are top in sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा साखर उत्पादनात द्वारकाधीश तर कादवा साखर कारखाना उताऱ्यात अव्वल

नाशिक जिल्ह्यात यंदा कादवा सहकारी साखर कारखाना साखर उताऱ्यात अव्वल ठरला आहे. ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर; नीरादेवघर व भाटघर धरणांतून १० मार्चला पाणी सोडणार - Marathi News | Good news for Farmers; Water will be released from Nira devghar and Bhatghar dams on March 10 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी खुशखबर; नीरादेवघर व भाटघर धरणांतून १० मार्चला पाणी सोडणार

भोर तालुक्यातील निरादेवघर धरणात ३९ टक्के तर भाटघर धरणात ४८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी पाणीसाठा राहिला आहे. सध्या पाणी सोडणे बंद केले असले तरी १० मार्चनंतर पाणी सोडायला सुरुवात होणार आहे. ...

Onion Issue : एकट्या नाशिक जिल्ह्यात रोज कांदा आवक सव्वा लाख क्विंटल, मग निर्यात केवळ 50 हजार टनचं का?  - Marathi News | Latest News Onion arrival 1.25 lakh quintal; Exports are only 50 thousand tons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : एकट्या नाशिक जिल्ह्यात रोज कांदा आवक सव्वा लाख क्विंटल, मग निर्यात केवळ 50 हजार टनचं का? 

दर महिन्याला कांदा निर्यात किमान २ ते २.५० लाख असायला हवी. मात्र, सरकार केवळ 50 हजार टनवर थांबून आहे. ...