लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
कमी खर्चात, कमी जागेत उत्पादित होणारा वनस्पतीजन्य प्रथिनेयुक्त चारा - Marathi News | A low-cost, low-space, plant-based protein-rich feed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात, कमी जागेत उत्पादित होणारा वनस्पतीजन्य प्रथिनेयुक्त चारा

अझोलामध्ये अन्नपचनास साहाय्य करणारा घटक असल्याने, तसेच त्यात उच्च दर्जाची प्रथिने आणि लिग्निनचे प्रमाण कमी असते. म्हणून जनावरे अझोला सहज पचवू शकतात. त्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते. ...

फळांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढले; शेतकरीच होताहेत विक्रेते - Marathi News | Fruit prices increased by 15 percent compared to last year; The farmers were the sellers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी वाढले; शेतकरीच होताहेत विक्रेते

ग्रामीण भागातील टरबूज, खरबूज उत्पादक शेतकरी आपली फळे येथे विक्रीला आणत आहेत. काही फळे परराज्यातून देखील शहरात दाखल होतात. काही जण तर जागा मिळेल तिथे रस्त्याच्या बाजूला दुकान थाटून फळांची विक्री करीत असून, ग्राहकही खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. ...

उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं? - Marathi News | Thousands of crores of black gold soil, sand hidden in the belly of Ujani Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं?

पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी जलाशयात गेली ४३ वर्षात १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ साचला आहे. यामध्ये मूल्य ५१ हजार कोटी रुपयांचे हे काळे सोने असूनही गेली दहा वर्षांत अनेकदा सर्वेक्षण झाले. ...

सोलापूरच्या अभिजीत पाटलांच्या शेतात बहरली अमेरिकेतील निळी केळी - Marathi News | American blue banana blossomed in farmer Abhijit Patil farm of Solapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरच्या अभिजीत पाटलांच्या शेतात बहरली अमेरिकेतील निळी केळी

सोलापूरातील करमाळा तालुक्यात वाशिंबे येथील यांनी आपल्या शेतात 'ब्लू जावा' या परदेशी वाणाची लागवड केली आहे. पुणे येथील एका खासगी नर्सरीच्या माध्यमातून विदेशातून ब्लू जावा वाणाच्या कंदाची मागणी केली. ...

सोयाबीन घरातच पडून; शेतकरी आर्थिक संकटात - Marathi News | Soybeans lying in the house; Farmers in economic crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन घरातच पडून; शेतकरी आर्थिक संकटात

यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे कापूस व सोयाबीनचे उत्पन्न घटले. त्यातच सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे. ...

Success Story : एमए, डीएडधारक उच्चशिक्षित नवरा-बायकोची भाजीपाला शेतीत कमाल, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News MA, Ded holders husband-wife successful vegetable farming with in Gadchiroli district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : एमए, डीएडधारक उच्चशिक्षित नवरा-बायकोची भाजीपाला शेतीत कमाल, वाचा सविस्तर

गडचिरोली जिल्ह्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याने भाजीपाल्याची शेती फुलवली असून संसाराला हातभार लावला आहे.  ...

कुठल्या बाजार समितीत ज्वारीला चांगला भाव मिळतोय, जाणून घ्या आजचे दर  - Marathi News | Latest News Todays Sorghum Market Price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुठल्या बाजार समितीत ज्वारीला चांगला भाव मिळतोय, जाणून घ्या आजचे दर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...

Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर  - Marathi News | Latest News 18 march Todays Onion Market price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये सर्वाधिक लाल कांद्याची आवक झाली, कुठे काय भाव मिळाला, हे पाहुयात.. ...