लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Maharashtra Monsoon Update महाराष्ट्रात मान्सून कसा बरसणार, तुमच्या भागात किती पडेल पाऊस? - Marathi News | Maharashtra Monsoon Update; How will the monsoon rain in Maharashtra, how much rain will fall in your area | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Monsoon Update महाराष्ट्रात मान्सून कसा बरसणार, तुमच्या भागात किती पडेल पाऊस?

दक्षिण-पश्चिम मोसमी वारे उबदार पाण्यावरून प्रवास करतात. त्या वाऱ्यांमध्ये ओलावा असतो. या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे हवामानात वेगाने बदल होतो. हे वारे जून महिन्यात दक्षिणेकडून भारतात प्रवेश करतात आणि उत्तरेकडे सरकतात व एका महिन्यात संपूर्ण देश व्यापतात. ...

Jawar Bajarabhav : बुलढाणा, लातूर बाजारात ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव - Marathi News | Latest news todays jawar market price in buldhana, latur market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jawar Bajarabhav : बुलढाणा, लातूर बाजारात ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

Jawar Market : राज्यातील केवळ बुलढाणा, लातूर याच बाजार समितीमध्ये ज्वारीची (Sorghum) आवक झाली. ...

Onion Bajarbhav : धाराशिव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Latest News Today red and summer onion market price in market yards check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Bajarbhav : धाराशिव बाजारात लाल कांद्याला काय भाव मिळाला? आजचे कांदा बाजारभाव

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 16 हजार 799 क्विंटलची आवक झाली. ...

Crop Loan : बाजरी, कांदा, भात, स्ट्रॉबेरी पिकासाठी किती कर्ज मिळणार? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Increase in loan rates for many crops and fruit crops see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan : बाजरी, कांदा, भात, स्ट्रॉबेरी पिकासाठी किती कर्ज मिळणार? वाचा सविस्तर

Crop Loan : यावर्षीही अनेक पिके आणि फळबागांच्या कर्जदरात वाढ करण्यात आली आहे. ...

Nagpur : तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर निघालं, मात्र ठेकेदारांनी कामचं घेतलं नाही, कारण....  - Marathi News | Latest News Contractors did not accept tender for Tendupatta collection in nagpur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nagpur : तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर निघालं, मात्र ठेकेदारांनी कामचं घेतलं नाही, कारण.... 

यावर्षी मात्र, तेंदूपत्ता संकलनाचे टेंडर निघाल्यानंतरही कुठल्याच ठेकेदाराने काम स्वीकारलेले नाही. ...

Crop Loan : नाबार्डकडून पीक कर्ज उचलीच्या मर्यादेत वाढ, वाचा कोणत्या पिकाला किती उचल?  - Marathi News | Latest News Increase in Crop Loan Borrowing Limit from NABARD, Read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Loan : नाबार्डकडून पीक कर्ज उचलीच्या मर्यादेत वाढ, वाचा कोणत्या पिकाला किती उचल? 

Crop Loan : पिकांचा वाढलेला उत्पादन खर्च पाहता, 'नाबार्ड' ने (NABARD) पीक कर्ज उचलीच्या मर्यादेत वाढ केली आहे. ...

प्रक्रिया उद्योगांसाठी १६ कोटी अनुदान, ३८९ उद्योगांना ४६ कोटी मंजूर - Marathi News | 16 crore subsidy for processing industries, 46 crore sanctioned to 389 industries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रक्रिया उद्योगांसाठी १६ कोटी अनुदान, ३८९ उद्योगांना ४६ कोटी मंजूर

अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना, बळ देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (पीएमएफएमई) सुरू करण्यासाठी अनुदान तत्त्वावर योजना आणल्याचा फायदा ... ...

Currant Production : राज्यातील बेदाणा उत्पादनात 50 हजार टनांची घट, दर काय मिळतोय?  - Marathi News | Latest News Currant production in maharashtra state decreased by 50 thousand tons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Currant Production : राज्यातील बेदाणा उत्पादनात 50 हजार टनांची घट, दर काय मिळतोय? 

यंदा बेदाणा उत्पादनात (Bedana) production) ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे. ...