लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Seed Bank : गोंदियाच्या भार्गवची अनोखी बीजबँक, सीडबॉल पद्धतीतुन हजारो बियाण्यांचे जतन - Marathi News | Latest news Bhargava raut of Gondia saved thousands of seeds by seedball method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Bank : गोंदियाच्या भार्गवची अनोखी बीजबँक, सीडबॉल पद्धतीतुन हजारो बियाण्यांचे जतन

Gondiya Seed Bank पावसाळ्यात बीज पेरले की ते जगते म्हणून त्याने सीडबॉल (seed bank) पद्धतीचा अवलंब केला. ...

PM Kisan Nidhi : पीएम किसानचा 17 वा हफ्ता वितरणासाठी मंजुरी, कधी मिळणार हफ्ता? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News PM Kisan nidhi 17th Hafta approved for distribution, Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Nidhi : पीएम किसानचा 17 वा हफ्ता वितरणासाठी मंजुरी, कधी मिळणार हफ्ता? वाचा सविस्तर 

PM Kisan Status : पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याचे वितरण करण्यास अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. ...

Onion Issue : आतातरी कांदा उत्पादकांचा विश्वास संपादनाचे आव्हान पेलणार काय? वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Now focus on solving the problems of onion farmers on nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Issue : आतातरी कांदा उत्पादकांचा विश्वास संपादनाचे आव्हान पेलणार काय? वाचा सविस्तर

Onion Issue : लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election) फटका बसला, मात्र आता तरी कांदा प्रश्नाकडे (onion Issue) गांभीर्याने पाहिले जाईल, अशी आशा आहे.. ...

Joint Agresco 2024 चारही कृषी विद्यापीठे मिळून वीस पिक वाण, ८ यंत्रे व अवजारे तथा २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञांना मंजुरी - Marathi News | Joint Agresco 2024; 20 crop varieties, 8 machines and implements and 250 useful crop production technologies have been approved by all the four agricultural universities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Joint Agresco 2024 चारही कृषी विद्यापीठे मिळून वीस पिक वाण, ८ यंत्रे व अवजारे तथा २५० उपयुक्त पीक उत्पादन तंत्रज्ञांना मंजुरी

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या दिनांक ७ ते ९ जून, २०२४ दरम्यान आयोजित त्रिदिवसीय संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या महत्त्वपूर्ण ५२ व्या बैठकीचा समारोप दिनांक ९ जून २०२४ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे झाला. ...

Bamboo Cultivation बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकार अर्थसाहाय्य करणार - Marathi News | Government will provide financial assistance to farmers for bamboo cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bamboo Cultivation बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकार अर्थसाहाय्य करणार

महाराष्ट्र सरकारतर्फे यापूर्वीच बांबूशेतीसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दोन हेक्टरपर्यंत बांबू लागवड करण्यासाठी सात लाख रुपयांचे आणि विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. ...

Kharif Cultivation दाभाडीतील शेतकऱ्यांचा कपाशी ऐवजी कडधान्य पेरणीकडे कल - Marathi News | Farmers in Dabhadi tend to sow pulses instead of cotton | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Cultivation दाभाडीतील शेतकऱ्यांचा कपाशी ऐवजी कडधान्य पेरणीकडे कल

पेरणीसाठी रान तयार, शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा ...

Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा - Marathi News | Kharif Sowing; Farmers, don't rush sowing.. Sow only after 100 mm of rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा

अनेकदा पुरेसा पाऊस होण्याअगोदरच शेतकरी पेरणीची घाई करतो आणि पावसाने उघड दिल्यावर त्याला नुकसानीला सामोरं जावं लागतं. घाईगडबड आणि बोगस बियाणे व खतांमुळेही शेतकऱ्यांना फटका बसतो. ...

Sugarcane FRP साखरेचे दरही वाढले आमचे एफआरपीच्या वरील १०० रुपये मिळणार की नाही? - Marathi News | Sugarcane FRP; sugar prices also increased or not we will get 100 rupees above FRP? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP साखरेचे दरही वाढले आमचे एफआरपीच्या वरील १०० रुपये मिळणार की नाही?

Sugarcane Factory कारखान्यांनी २०२२-२३ व्या गळीत हंगामात घेतलेल्या उसाचे प्रतिटन ५० आणि १०० रुपयांप्रमाणे १५ कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला होता. ...