लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Thibak Sinchan Anudan : ठिबक सिंचन योजना.. रखडलेल्या अनुदानाचा लाभ कधी मिळणार? - Marathi News | Thibak Sinchan Anudan : Drip Irrigation Scheme.. When will the benefit of stalled subsidy be available? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Thibak Sinchan Anudan : ठिबक सिंचन योजना.. रखडलेल्या अनुदानाचा लाभ कधी मिळणार?

कृषी विभागाने शासनाच्या दिलेल्या पहिल्या हप्त्यातील रकमेमध्ये इंदापूर तालुक्यातील फक्त ६०० ते ७०० शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. ...

Dalimb Cluster Solapur : सोलापूर जिल्ह्यात डाळिंब क्लस्टरसाठी दोनशे नव्वद कोटींचा प्रस्ताव - Marathi News | Dalimb Cluster Solapur : Two hundred and ninety crores proposal for Dalimb cluster in Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Cluster Solapur : सोलापूर जिल्ह्यात डाळिंब क्लस्टरसाठी दोनशे नव्वद कोटींचा प्रस्ताव

डाळिंब उत्पादकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापुरात डाळिंब क्लस्टर उभारण्याचे प्रयत्न सुरू असून, क्लस्टरसाठी २९० कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. ...

Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स - Marathi News | Bajra Biscuits : Healthy and delicious Bajra value added biscuits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajra Biscuits : आरोग्यदायी आणि स्वादिष्ट बाजरीचे मूल्यवर्धित बिस्किट्स

बाजरीच्या बिस्किटांची प्रक्रिया देखील सोपी आहे आणि ती घरच्या घरी सहजपणे केली जाऊ शकते. ज्यामधून बाजरी उत्पादक बाजारीचे मूल्यवर्धन देखील करू शकतात. ...

Turkey Bajari : कोरडवाहू शेतीसाठी वरदान असलेली 'तुर्की' बाजरी 'या' कारणाने वेधतेय शेतकऱ्यांचे लक्ष - Marathi News | Turkey Bajari: 'Turkey' Bajari, which is a boon for dryland farming, is attracting the attention of farmers for this reason. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turkey Bajari : कोरडवाहू शेतीसाठी वरदान असलेली 'तुर्की' बाजरी 'या' कारणाने वेधतेय शेतकऱ्यांचे लक्ष

तेरा ते पंधरा फुट उंच वाढलेल्या तसेच तीन ते चार फुट लांबीच्या कणसांमुळे ही बाजरी सध्या परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  ...

Agriculture News : देशभरात कोणत्या पिकाची किती लागवड? कुठल्या पिकाची सर्वाधिक लागवड? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Sowing statistics of kharif season crops from agriculture Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : देशभरात कोणत्या पिकाची किती लागवड? कुठल्या पिकाची सर्वाधिक लागवड? वाचा सविस्तर 

Agriculture News : कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 27 ऑगस्ट 2024 पर्यंतची खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्राच्या व्याप्तीमधील प्रगतीची आकडेवारी जाहीर केली आहे. ...

Agriculture News : दूध भेसळ रोखण्यासाठी नवे पाऊल, जिल्हास्तरीय समिती कशी काम करणार?  - Marathi News | Latest News Agriculture News District level committee to prevent milk adulteration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : दूध भेसळ रोखण्यासाठी नवे पाऊल, जिल्हास्तरीय समिती कशी काम करणार? 

Agriculture News : आता राज्यभरातील जिल्ह्यांत दूध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीत गठीत करण्यात आली आहे. ...

P.M. Kisan Yojana : चिंता नको : 'पी.एम.' पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला; आता करता येणार दुरुस्ती!  - Marathi News | P.M. Kisan Yojana : Don't worry: 'P.M.' portal on the wrong number mentioned; Repairs that can be done now!  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :P.M. Kisan Yojana : चिंता नको : 'पी.एम.' पोर्टलवर चुकीचा क्रमांक नमूद केला; आता करता येणार दुरुस्ती! 

पी.एम. किसान योजनेसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थीनी या अगोदर नोंदणी करताना आपला मोबाइल क्रमांक अद्यावत करता येणार आहे. (P.M. Kisan Yojana) ...

खरीप हंगामात ज्वारीचा पेरा किती; उत्पादनात घट होण्याची भीती ! - Marathi News | How much to sow sorghum in Kharif season; Fear of a decrease in production! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामात ज्वारीचा पेरा किती; उत्पादनात घट होण्याची भीती !

खामगाव जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र किती टक्के आहे. त्याचा उत्पादनावर काय होईल परिणाम त्याची माहिती घेऊ या.  ...