krushi yantrikikaran yojana उपरोक्त विषयान्वये कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपभियान, राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना (DPR) अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण या योजना राबविण्यात येतात. ...
Organic Farming : शेतीमध्ये खते आणि कीटकनाशकांचा वापर मुबलक प्रमाणात केला जातो, ज्यामुळे रसायनयुक्त पिके आरोग्यासाठी हानिकारक असतात. याच कारणांमुळे दीपक यांनी हा प्रयोग करायचा ठरवला. ...
Mission Ubhari : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न आजही संपलेला नाही. या वेदनादायक वास्तवावर उपाय शोधण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने 'मिशन उभारी' हा संवेदनशील आणि परिणामकारक उपक्रम हाती घेतला आहे. जाणून घ्या सविस्तर (Mission Ubhari) ...
अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची १० हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे. ...
ग्लोबल वाॅर्मिंगमुळे हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. पावसाच्या मोसमात दुष्काळ आणि उन्हाळ्यात पाऊस पडत आहे. यामुळे सरकारने हवामान आधारित विमा योजनेचे काम हाती घेतले आहे. ...
शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा; दिवाळीपूर्वी खात्यात पैसे, नुकसान भरपाई सरसकट देणार राज्य सरकारचा निर्णय : बाधित पिकांसाठी तब्बल १८ हजार कोटींची तरतूद, ६५ मिमी पावसाची अट रद्द, निकषापेक्षा जास्त मदत ...
राज्य सरकारने अधिनियमात केली सुधारणा, जमिनीचे विनाशुल्क नियमितीकरण होणार, १ जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या एक गुंठा आकारापर्यंतच्या तुकड्यांना कायदेशीर मान्यता ...