लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर गडहिंग्लज कारखान्याचा दर जाहीर; अखेर कसा दिला दर? - Marathi News | After the Swabhimani movement the price of sugaracane from Gadhinglaj factory was announced; How was the price finally given? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर गडहिंग्लज कारखान्याचा दर जाहीर; अखेर कसा दिला दर?

एफआरपी ३०७४ रुपये बसत असतानाही कारखान्याने ३४०० रुपये दर जाहीर केला असून ३२६ रुपये जादा देत आहोत, असे संचालकांचे म्हणणे होते. ...

Takari Yojana : ताकारी योजनेचे सात पंप सुरू; तेरा गावातील शेतकऱ्यांना मिळणार आवर्तनाचा लाभ - Marathi News | Takari Yojana : Seven pumps of Takari Yojana started; Farmers from thirteen villages will get benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Takari Yojana : ताकारी योजनेचे सात पंप सुरू; तेरा गावातील शेतकऱ्यांना मिळणार आवर्तनाचा लाभ

सध्या टप्पा क्रमांक तीन सुरू करून सोनसळ डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे या परिसरातील तेरा गावांना याचा लाभ मिळणार आहे. ...

पूरबाधित शेतकऱ्यांच्या चालू कर्जाचे पुनर्गठन होणार; कर्ज माफीची संधी मिळणार का? - Marathi News | The current loans of flood-affected farmers will be restructured; will there be an opportunity for loan waiver? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पूरबाधित शेतकऱ्यांच्या चालू कर्जाचे पुनर्गठन होणार; कर्ज माफीची संधी मिळणार का?

जुलै-ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी, पुरामुळे बाधित आठ तालुक्यांतील शेतकऱ्यांचे चालू कर्ज पुनर्गठित करण्याची सूचना राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांना केली आहे. ...

Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक स्थिर; वाचा कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market : Onion arrivals in Chakan Market Committee stable; Read how are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक स्थिर; वाचा कसा मिळतोय दर?

Kanda Bajar Bhav खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये लसूण, बटाटा, वांगी व वाटाण्याची विक्रमी आवक झाली. ...

श्री दत्त साखर कारखान्याचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; विनाकपात कसा दिला दर? - Marathi News | Shree Dutt Sugar Factory's sugarcane bill was deposited in farmers' accounts; How was the price given without any reduction? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्री दत्त साखर कारखान्याचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; विनाकपात कसा दिला दर?

sri datta sugar shirol payment येथील श्री दत्त साखर कारखान्यास २ ते १५ नोव्हेंबर अखेर ७५,२४०.९० मेट्रिक टन इतका ऊस गाळपास उपलब्ध झाला होता. ...

महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज - Marathi News | New policy for agricultural pumps from Mahavitaran; Farmers will now get electricity during the day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज

सध्या पारंपरिक विद्युत खांबांवरून वीजपुरवठा थांबविला असून, त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. ही माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली. ...

रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ? - Marathi News | Chemical fertilizer prices have increased again; by how much has the price of which fertilizer increased? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे. ...

Cold Wave : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत संकष्टी चतुर्थीपर्यंत थंडीची लाट, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Cold wave in few districts of Maharashtra till Sankashti Chaturthi, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत संकष्टी चतुर्थीपर्यंत थंडीची लाट, वाचा सविस्तर 

Cold Wave : आठवडाभर गायब झालेली थंडी आजपासुन पुन्हा सुरवात झाली असुन थंडीची लाट अनुभवली जात आहे.  ...