लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात १२.६७ लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी; ३७,४७६ शेतकऱ्यांची मात्र केंद्रांकडे पाठ - Marathi News | 12.67 lakh quintals of soybean purchased at guaranteed price in 'Ya' district of Marathwada; 37,476 farmers turn to the center | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात १२.६७ लाख क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी; ३७,४७६ शेतकऱ्यांची मात्र केंद्रांकडे पाठ

केंद्र सरकारचा हमीभाव ५३२८ रुपये असताना, बाजार समितीत सोयाबीनचे दर सहा हजारांवर गेले आहेत. यामुळे सुरुवातीला गजबजलेली हमीभाव खरेदी केंद्रे आता ओस पडली असून, शेतकऱ्यांचा ओढा खुल्या बाजारपेठेकडे वाढला आहे. ...

यंदाच्या गाळपात रिकव्हरी अर्थात साखर उतारा जेमतेम; काय दरांनी मिळतील उसाची बिले? - Marathi News | This year's crushing recoverysugar extraction is minimal; at what rates will sugarcane bills be received? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळपात रिकव्हरी अर्थात साखर उतारा जेमतेम; काय दरांनी मिळतील उसाची बिले?

sugarcane crushing खाजगी आणि सहकारी अशा ३४ साखर कारखान्यांकडून आतापर्यंत १ कोटी ३७ लाख ३८ हजार ६८० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ...

नांमका, मन्याड सिंचन प्रकल्पामुळे वैजापूर तालुका प्रगतिपथावर; कॅश क्रॉप घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला - Marathi News | Vaijapur taluka on the path of progress due to Namka and Manyad irrigation projects; Farmers' inclination towards taking cash crops has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नांमका, मन्याड सिंचन प्रकल्पामुळे वैजापूर तालुका प्रगतिपथावर; कॅश क्रॉप घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला

तब्बल १२८ कि.मी. लांबीचा नांदूर मधमेश्वर जलदगती कालवा व पूर्वेकडील डोंगरथडी भागात असलेला मन्याड तलाव या सिंचन प्रकल्पांमुळे मागील २० वर्षांत वैजापूर तालुक्याचे अर्थकारण बदलले आहे. यामुळे हा तालुका अलीकडे प्रगतिपदावर असल्याचे दिसत आहे. ...

सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकांना किती मिळते मानधन? वाचा सविस्तर - Marathi News | How much does an assistant get paid for doing crop inspection at the assistant level? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहाय्यक स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकांना किती मिळते मानधन? वाचा सविस्तर

pik pahani mandhan रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीची मुदत दि. २४ जानेवारी रोजी संपली असून दि. २५ जानेवारीपासून सहाय्यक स्तरावरील पुढील पीक पाहणी सुरू झाली आहे. ...

फळबागेतून समृद्धीकडे वाटचाल; १ हजार १२२ हेक्टरवर आंबा, पेरूसह अन्य फळांची 'या' जिल्ह्यात लागवड - Marathi News | Moving from orchard to prosperity; Mango, guava and other fruits cultivated on 1,122 hectares in 'Ya' district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळबागेतून समृद्धीकडे वाटचाल; १ हजार १२२ हेक्टरवर आंबा, पेरूसह अन्य फळांची 'या' जिल्ह्यात लागवड

निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या दुष्काळामुळे बहुतांश शेतकरी आता फळबाग लागवडीकडे वळले आहेत. 'भाऊसाहेब फुंडकर योजने' अंतर्गत गत चार वर्षात १ हजार ७७७ शेतकऱ्यांनी १ हजार १२२ हेक्टरवर आंबा, पेरू यासह इतर १६ फळांची लागवड केली आहे. शासनाच्या १०० टक्के अनुदान ...

भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट आता थांबणार; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय - Marathi News | Farmers protests for land acquisition compensation will now stop; State government takes 'this' big decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट आता थांबणार; राज्य सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

विविध विकासकामांसाठी भूसंपादन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि मोबदल्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पायपीट थांबणार आहे. ...

सीसीआयच्या गाठी बाजारात, कापसाच्या दरात घसरण; सरकीच्या उठावातही घट - Marathi News | In CCI bale market, cotton prices fall; Sarki's upswing also decreases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सीसीआयच्या गाठी बाजारात, कापसाच्या दरात घसरण; सरकीच्या उठावातही घट

Cotton Market Rate : आठ दिवसांपूर्वी सरकीला उठाव येताच कापसाचा दर ८५०० रुपये क्विंटलपर्यंत वधारला होता. मात्र, देशांतर्गत घडामोडी व सीसीआयद्वारा खुल्या बाजारात गाठी विक्रीसाठी काढण्यात आल्याने पुन्हा दराला फटका बसला आहे. ...

पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासाठी संशयित लाभार्थ्यांची तपासणी; कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार? - Marathi News | Checking of suspected beneficiaries for the 22nd installment of PM Kisan; Which beneficiaries will get the installment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानच्या २२ व्या हप्त्यासाठी संशयित लाभार्थ्यांची तपासणी; कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळणार?

pm kisan hapta update केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मानधन देणाऱ्या पीएम किसान योजनेतील २२ हप्त्यांत तब्बल ७५ हजार लाभार्थ्यांची वाढ झाली आहे. ...