लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार? - Marathi News | 800 wells damaged in heavy rains received Rs 272 crore; How much will each one get in the first phase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ८०० विहिरींना २७२ कोटी आले; पहिल्या टप्प्यात प्रत्येकी किती रुपये मिळणार?

पुराच्या पाण्याने विहिरी खचल्या, काही ठिकाणी कठडे तुटले, तर नदीकाठच्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला होता. शिवाय, पुरात विद्युतपंप व इतर साहित्य वाहून गेले होते. ...

फळे व भाजीपाला निर्यात करून लाखो रुपये कमवण्याची संधी; कुठे आणि कशी कराल नोंदणी? - Marathi News | Opportunity to earn lakhs of rupees by exporting fruits and vegetables; Where and how to register? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळे व भाजीपाला निर्यात करून लाखो रुपये कमवण्याची संधी; कुठे आणि कशी कराल नोंदणी?

shetmal niryat nondnai राज्यातील फळे आणि भाजीपाल्याला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यासाठी फळबागांची नोंदणी अपेडाकडे  करणे अत्यंत महत्वाचे आहे. ...

ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या रब्बी पीक स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका ५० हजारांपर्यंतची बक्षिसे - Marathi News | Participate in the Rabi Crop Competition for Jowar, Wheat, Gram, Sorghum and Linseed and win prizes up to Rs. 50,000 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस या पिकांच्या रब्बी पीक स्पर्धेत भाग घ्या आणि जिंका ५० हजारांपर्यंतची बक्षिसे

Rabbi Pik Spardha : आपल्या शेतात घाम गाळून पिकांचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे आता चीज होणार आहे. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२५ साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

सरदार पेरूसहित ३१ वाण निर्माण करणाऱ्या कृषी संशोधन केंद्राला कुलगुरूंच्या 'या' सूचना - Marathi News | Vice Chancellor's 'this' instructions to the Agricultural Research Center that produces 31 varieties including Sardar Peru | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरदार पेरूसहित ३१ वाण निर्माण करणाऱ्या कृषी संशोधन केंद्राला कुलगुरूंच्या 'या' सूचना

गणेशखिंड विभागीय कृषी संशोधन केंद्राचा १५० वर्षाच्या गौरवशाली इतिहासात विकसित करण्यात आलेले विविध पिकातील ३१ वाण, तसेच केंद्राने विविध पिक उत्पादनाबाबत दिलेल्या संशोधन शिफारसी असे भरीव योगदान विद्यापीठाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे ...

१ जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांसाठी व इतर क्षेत्रांसाठी होणार 'हे' महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर - Marathi News | These important changes will happen for farmers and other sectors from January 1, 2026; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१ जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांसाठी व इतर क्षेत्रांसाठी होणार 'हे' महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर

२०२५ वर्ष संपत असताना नववर्षासोबत केवळ नवीन कॅलेंडरच नव्हे, तर अनेक महत्त्वाचे नियम बदल लागू होणार आहेत. ...

कापूस खरेदीसाठी दिला जाणार आता शंभर रुपयांच्या कपातीसह दुसरा ग्रेड - Marathi News | Now second grade cotton will be offered for purchase with a discount of Rs 100 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस खरेदीसाठी दिला जाणार आता शंभर रुपयांच्या कपातीसह दुसरा ग्रेड

Cotton Market : कापसाचा पहिला वेचा अधिक वजनदार असतो. मात्र, दुसऱ्या वेळचा वेचा त्या तुलनेत हलका असतो. यामुळे कापसाची गुणवत्ता कमी होते. याच प्रमुख कारणाला पुढे करीत हमी केंद्रावर कापूस खरेदीचा दुसरा ग्रेड सोमवारपासून सुरू करण्यात आला आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनात शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? काय ठरला दर? वाचा सविस्तर - Marathi News | How much money will farmers get in Purandar airport land acquisition? What was the price decided? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनात शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार? काय ठरला दर? वाचा सविस्तर

purandar airport update नवीन वर्षात विमानतळाच्या जमिनीचे प्रत्यक्षात संपादन सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे प्रस्तावित विमानतळ आहे. त्यासाठी तीन हजार एकर जागा संपादित होणार आहे. ...

खरेदीखत महत्वाचे की सातबारा, या दोघांमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Jamin Kharedi difference between in kharedi khat or satbara utara, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरेदीखत महत्वाचे की सातबारा, या दोघांमध्ये नेमका फरक काय, जाणून घ्या सविस्तर 

Kharedi Khat : जुना मालक म्हणतो उताऱ्यावर नाव माझे आहे. मीच मालक आहे, असे म्हणून हरकत करतो तर त्या जमिनीचा खरा मालक कोण? ...