बुलडाणा: दुष्काळाच्या दाहकतेमध्ये शेतकरी आत्महत्यांचा आकडा फुगतच आहे. जिल्ह्यात गतवर्षभरामध्ये ३४१ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवल्या आहेत. ...
वणी वारूळा ( अकोला): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोट तालुक्यातील वणी-वारुळा येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शुक्रवार, ८ फेब्रूवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान दर्यापूर येथील खासगी इस्पितळात सोमवार, ११ फेब् ...
बोदवड तालुक्यातील सोनोटी येथील वसंत तुकाराम पाटील (४५) या कर्जबाजारी शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली. या आठवड्यातील तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. ...