शेतकरी आत्महत्या, मराठी बातम्या FOLLOW Farmer suicide, Latest Marathi News
लोकसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चेचा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर कृषीमंत्री तोमर यांनी उत्तर दिले. तसेच, शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सरकारकडून कुठलिही आर्थिक मदत देण्यात येणार नसल्याचेही स्पष्टीकरण तोमर यांनी केलं ...
farmer suicide दुपारी शेतकऱ्याने व्हाट्सअपला स्टेट्सवर मी आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले होते. ...
farmer suicide : मृत शेतकऱ्याच्या खिशात आधालेल्या दोन चिठ्या ...
Farmer suicide News केशव विश्वनाथ वाघ (५३) रा. शिवणीपिसा व पुंजाजी बळीराम जाधव (५०) रा. सुलतानपूर अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. ...
Farmer suicides News २०१ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, चालू वर्षातील १० प्रकरणे चौकशीत आहेत. ...
Kishor Tiwari : सुधारणा व उत्पन्न दुप्पट करण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढविणारे धोरण राबविले जात आहे, असे किशोर तिवारी म्हणाले. ...
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान शासनाकडून दिले जाते. ...
शेतकऱ्याने ४० एकर जमिनीतून काहीच पिकलं नसल्याने झालेल्या नुकसानामुळे आत्महत्या केली होती. गेल्या दोन दशकांपासून ही समस्या या गावात आहे. ...