लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा

Exam, Latest Marathi News

परीक्षेत कॉपी करताना पकडली गेली ABVP ची राज्यमंत्री; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | ABVP state minister caught cheating NSUI protests against Poonam Bhati in Jodhpur | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परीक्षेत कॉपी करताना पकडली गेली ABVP ची राज्यमंत्री; काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

राजस्थानमध्ये एबीव्हीपीच्या विद्यार्थी नेत्याला कॉपी करताना पकडल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ...

"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती  - Marathi News | CM Dhami reaches directly to meet the protesting youth agrees to CBI inquiry in the exam case says Government committed to dispelling doubts in the minds of youth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 

अर्थात त्यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोगाच्या परीक्षा प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यास सहमती दर्शवली आहे.... ...

MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर - Marathi News | MPSC exam scheduled for September 28 has been postponed and will be held on November 8, 2025. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

MPSC Prelims Exam 2025 Postponed: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे.  ...

पूर परिस्थितीतही विद्यार्थी प्रवास करत केंद्रावर अन् एनवेळी परीक्षा रद्द; मेल पाठवले रात्री १२ वाजता - Marathi News | Students travel to the center despite flood conditions, exams cancelled on time; mail sent at 12 midnight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पूर परिस्थितीतही विद्यार्थी प्रवास करत केंद्रावर अन् एनवेळी परीक्षा रद्द; मेल पाठवले रात्री १२ वाजता

परीक्षा गुरुवारी अन् रद्द केल्याचा मेल आला बुधवारी रात्री १२ वाजता;विद्यार्थ्यांचा संताप अनावर ...

कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक - Marathi News | Computer system tampered with during staff selection exam, three from Haryana and Delhi arrested in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात स्टाफ सिलेक्शन परीक्षेवेळी संगणक प्रणालीशी छेडछाड; हरयाणा, दिल्लीच्या तिघांना अटक

परीक्षेमध्ये काहीजणांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण करण्यासाठीचा हा प्रकार होता का याची तपासणी आता पोलिस करत आहेत  ...

काही गोष्टी केल्या अन् दर्जा घसरला; पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी सांगितली नेमकी कारणे - Marathi News | Some things were done and the status dropped Former Vice Chancellor of Pune University told the exact reasons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही गोष्टी केल्या अन् दर्जा घसरला; पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंनी सांगितली नेमकी कारणे

सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे नकारात्मक मार्क पद्धती असून दरम्यानच्या काळात विद्यापीठाकडून कारण नसताना काही गोष्टी केल्या गेल्या आणि त्याचा फटका बसला ...

MPSC Exam: गैरमार्गाचा वापर करून नाेकरी मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना भोवले; ८५ विद्यार्थी कायमस्वरूपी बाद झाले - Marathi News | Students caught trying to get jobs through unfair means; 85 students permanently expelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गैरमार्गाचा वापर करून नाेकरी मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांना भोवले; ८५ विद्यार्थी कायमस्वरूपी बाद

प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय हाेऊ नये आणि गैरप्रकार केलेल्यांना याेग्य शिक्षा व्हावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठाेस निर्णय घेतला ...

‘तू आता आमच्यात बसत उठत नाही', पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकावर मित्रांनीच तीक्ष्ण हत्याराने केले वार - Marathi News | You're not sitting with us anymore a young man preparing for police recruitment was attacked with a sharp weapon by his friends | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तू आता आमच्यात बसत उठत नाही', पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकावर मित्रांनीच तीक्ष्ण हत्याराने केले वार

आपल्याला कोणतेही व्यसन लागू नये, यासाठी तो व्यसनाचा नाद करणाऱ्या मित्रांना भेटत नव्हता, या कारणावरुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ...