अकोला: विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जासह परीक्षा शुल्क कॉलेजमध्ये भरले; परंतु आता या विद्यार्थ्यांना कोणतेही कारण न देता, परीक्षेला बसण्यास कॉलेज नकार देत असल्यामुळे नर्सिंग कॉलेजमधील ३0 ते ३२ विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची तक् ...
एसएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात शाळेच्या उपमुख्याध्यापकाचाच हात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्याने स्वत: या गोष्टीची कबुली दिली असून त्याच्यासह एकूण ११ जणांच्या मुसक्या माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने आवळ ...
धनगरवाडी परिसरातील फुले नगर येथे एका दहावीच्या विद्यार्थ्यावर अस्वलाने मागून हल्ला केला. मात्र त्याने धाडस दाखवत अस्वलाच्या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करत स्वतः जीव वाचवला. ...
दहावीची प्रश्नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्या प्रकरणी शिक्षण विभागाने पत्रकारांवरच गुन्हे दाखल करण्याचा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला घालण्यासारखा असून, या पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घ्यावेत, अशी मागणी येथील पत्रकारांनी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २४ मार्च रोजी असून यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या ११८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आ ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वा ...