लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

जन्मदात्याचा विरह बाजूला ठेवून पेपर सोडवला - Marathi News |  Leaving the biopsy aside, the paper was resolved | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जन्मदात्याचा विरह बाजूला ठेवून पेपर सोडवला

जन्मदात्याचे पहाटेच निधन झाले असताना दहावीतील विद्यार्थीनीने आपले दु:ख तात्पुरते बाजूला ठेऊन शैक्षणिक कर्तव्य बजावण्यासाठी परीक्षा केंद्रावर जाऊन पेपर सोडवला. ...

पेपर फुटल्याची बातमी छापल्याने गुन्हा दाखल, शिक्षण विभागाचा उलटा कारभार - Marathi News | Due to the printing of the news, the registration of the case, the reverse management of the education department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेपर फुटल्याची बातमी छापल्याने गुन्हा दाखल, शिक्षण विभागाचा उलटा कारभार

दहावी परीक्षेतील विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे वृत्त ‘लोकमत’सह अन्य एका वृत्तपत्राने प्रकाशित केल्याच्या कारणावरुन माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या फिर्यादीवरुन परभणी पोलिसांत वृत्तपत्रांविरुद्धच गुन्हा नोंदवला आहे. पेपर फुटीला आळा घालण् ...

नाशकात यूपीएससी परीक्षा केंद्र सुरू होणार - Marathi News |  UPSC examination center will be started in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात यूपीएससी परीक्षा केंद्र सुरू होणार

यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा टक्का वाढण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत असून, लवकरच भारतीय प्रशासकीय सेवांच्या परीक्षेसाठी नाशिकमध्ये परीक्षा केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दि ...

निकाल लागूनही शुल्क परतीचा विसर - Marathi News | Do not forget to pay the result also | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकाल लागूनही शुल्क परतीचा विसर

राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी भटके विमुक्त वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले जादा शुल्क परत करण्याचे आश्वासन देऊनही अद्यापही शुल्क परतीची कार्यवाही करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये त ...

राज्य ग्राहक आयोगाच्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष, सदस्य परीक्षेचा निकाल जाहीर ! - Marathi News | nashik,State,Consumer,Commission,President, Member,exam,result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य ग्राहक आयोगाच्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष, सदस्य परीक्षेचा निकाल जाहीर !

नाशिक : राज्य ग्राहक आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व सदस्य पद परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि़१५) सायंकाळी जाहीर करण्यात आला़ अध्यक्षपदाच्या परीक्षेत नाशिक जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड़ मिलिंद महादू निकम (रा़अभिषेक विहार ,म ...

दहावीच्या परीक्षेत विराट कोहलीवर दहा गुणांचा प्रश्न - Marathi News | In the Class X exam Virat Kohli has ten points in question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दहावीच्या परीक्षेत विराट कोहलीवर दहा गुणांचा प्रश्न

दहावीच्या परीक्षामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीवर प्रश्न विचारण्यात आला आहे ...

RBIच्या परीक्षेत मराठी मुलं नापास तर अमराठी मुलं पास - Marathi News | Injustice against Marathi students in RBI exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :RBIच्या परीक्षेत मराठी मुलं नापास तर अमराठी मुलं पास

 रिझर्व्ह बँकेच्या सहायक लिपिक या पदासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये मुंबईतील 264 जागांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप मराठी परीक्षार्थींनी केला आहे. या परीक्षेमध्ये मराठी भाषेचे ज्ञान जाणून घेण्यासाठी एक परीक्षा घेण्यात आली होती. त्यात ...

परभणीत दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याची अफवा, परीक्षेआधीच पेपर व्हॉटस्अ‍ॅपवर - Marathi News | In Parbhani, Before exam Class-X exam Paper on whatsapp | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याची अफवा, परीक्षेआधीच पेपर व्हॉटस्अ‍ॅपवर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेत बुधवारी विज्ञान विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच व्हॉटस्अ‍ॅपवर आल्याची बाब समोर आली आहे. ...