वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट या दोन्ही परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार असून, यातील नेट परीक्षा आॅनलाइन, तर सेट परीक्षा आॅफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेचे वेळापत्रक ‘रिसेट’ करताना स्थानिक महाविद्यालयांवर विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बोझा लादण्यात आला. ऐनवेळी आसनव्यवस्था कोलमडली. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामुळे संतप्त पालक प्राध्यापकांवर बरसले. ...
हावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर प्रथम टप्प्यातील राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा झाल्यानंतर यातून निवड झालेले विद्यार्थी राष्ट्रीय राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेच्या वेळापत्रकात लोकसभा निवडणुकीमुळे बदल ...
शैक्षणिक वर्ष २०१८-१९ हे वर्ष संपत आले. एप्रिल महिन्यामध्ये द्वितीय सत्र परीक्षा घेणे व निकालपत्रक तयार करण्यात येतात. त्यात भर म्हणजे युडायस प्लस व आॅनलाईनची अतिरिक्त कामे सोपविण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील अध्ययनस्तर निश्चिती करावयाचे आदेश शिक्षणाध ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयातील विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. यास एक दिवसाचा अवधी बाकी असताना परीक्षा केंद्र बदलण्य ...
इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या पदवी प्रवेशासाठी राज्यभरात २ ते १३ मे या कालावधी आॅनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. यावेळी पहिल्यांदाच ही परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत असल्याने राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने आॅनलाइन सीईटीची सराव ...