लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

एकाच विषयाच्या दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका! - Marathi News |  Two different question papers on the same topic! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकाच विषयाच्या दोन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका!

स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या सुरू असलेल्या परीक्षेमध्ये वसमतमधील दोन परीक्षा केंद्रावर एकाच विषयाचे वेगवेगळे प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले आहे. ...

९९१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान-विज्ञान मुख्य परीक्षा - Marathi News | 991 students give the main science and science exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :९९१ विद्यार्थ्यांनी दिली ज्ञान-विज्ञान मुख्य परीक्षा

या अंतिम परीक्षेतून एकूण विद्यार्थ्यांपैकी १0 टक्के विद्यार्थी गटनिहाय निवडून त्यांचे शिबिर घेण्यात येणार आहे. ...

३०० विद्यार्थ्यांनी दिली होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा - Marathi News | 300 students have given the Homibabha science Examination | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३०० विद्यार्थ्यांनी दिली होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा

इयत्ता सहावीचे ११९ व इयत्ता नववीचे १८१ अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...

चित्रकला परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी गोंधळात! - Marathi News | Students confused by postponing drawing exam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चित्रकला परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी गोंधळात!

तांत्रिक अडचणींमुळे कला संचालनालयाने ही परीक्षा पुढे ढकलली आहे. ...

नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन' - Marathi News | Nagpur University: Postpone Examination for Assembly Elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : विधानसभा निवडणुकांसाठी परीक्षा 'पोस्टपोन'

निवडणुकांच्या दरम्यानच विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात येण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ व २२ ऑक्टोबर रोजीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहे. ...

विद्यापीठातर्फे घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात - Marathi News | The result of the university set examination in the second week of October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठातर्फे घेतलेल्या सेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात

चार महिने उलटून गेल्यानंतरही निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे... ...

गोव्यात 9 वी आणि 11 वीच्या नापास विद्यार्थ्यांना एटीकेटीचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | ATKT proposal rejected by 9th and 11th failed students in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात 9 वी आणि 11 वीच्या नापास विद्यार्थ्यांना एटीकेटीचा प्रस्ताव फेटाळला

शालांत व उच्च माध्यमिक मंडळाच्या सर्वसाधारण सभेत विविध निर्णय ...

अकोला : ४३९ विद्यार्थ्यांनी दिली विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा! - Marathi News | Akola: 439 students give science forum entrance exams! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ४३९ विद्यार्थ्यांनी दिली विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा!

राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरतर्फे आयोजित विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा रविवार, १५ सप्टेंबर रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल येथे घेण्यात आली. ...