लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ईव्हीएम मशीन

EVM Machine Latest News, मराठी बातम्या

Evm machine, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.
Read More
काँग्रेसचा ईव्हीएमवर आक्षेप नाही, मतदार कुठून वाढले हे स्पष्ट करा; नाना पटोले यांची स्पष्टोक्ती - Marathi News | congress has no objection to evm explain where the increase in voters came from said nana patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचा ईव्हीएमवर आक्षेप नाही, मतदार कुठून वाढले हे स्पष्ट करा; नाना पटोले यांची स्पष्टोक्ती

आम्ही स्वतः या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागणार आहोत. ...

शरद पवारांचा शिलेदार घेणार राज ठाकरेंची भेट; EVM विरोधातील लढा तीव्र करणार, म्हणाले... - Marathi News | ncp sp group mla uttam jankar will meet raj thackeray over evm issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा शिलेदार घेणार राज ठाकरेंची भेट; EVM विरोधातील लढा तीव्र करणार, म्हणाले...

NCP SP Group Uttam Jankar To Meet Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅटची प्रक्रिया योग्य पद्धतीने होत होती. पण विधानसभेला त्यात बदल करण्यात आला, असा दावा करण्यात आला आहे. ...

उमेदवारांनी तक्रार मागे घेतली नाही तर ईव्हीएम पडताळणी होणार; कशी आहे पद्धत? - Marathi News | If the candidates do not withdraw their complaints, EVM verification will be done; What is the procedure? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उमेदवारांनी तक्रार मागे घेतली नाही तर ईव्हीएम पडताळणी होणार; कशी आहे पद्धत?

आयोगाने एका ईव्हीएम मशीनच्या पडताळणीसाठी ४७ हजार २०० रुपये इतके शुल्क निश्चित केलेले आहे. ...

ईव्हीएमसाठी हवीत ८०० नवी गोदामे, राज्य सरकारांना खर्च उचलावा लागणार - Marathi News | 800 new warehouses needed for EVMs, state governments will have to bear the cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमसाठी हवीत ८०० नवी गोदामे, राज्य सरकारांना खर्च उचलावा लागणार

गोदामांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक, मासिक आणि त्रैमासिक तपासणी करणे, फायर अलार्म यंत्रणा, सीसीटीव्ही बसविणे, ही कामे करावी लागतील. त्यासाठी मोठा खर्च होणार आहे.   ...

"भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले  - Marathi News | Chief Election Commissioner Rajiv Kumar's reply to Elon Musk over EVM spoke clearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात EVM..."; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं इलॉन मस्क यांना उत्तर, स्पष्टच बोलले 

मस्क यांनी 15 जून 2024 रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, ईव्हीएमचा वापर बंद करायला हवा. हे एखाद्या व्यक्तीद्वारे अथवा आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (एआय)च्या सहाय्याने हॅक केले जाऊ शकते. ...

शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं! - Marathi News | Another candidate of Sharad Pawar withdrew his application regarding EVMs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शरद पवारांच्या आणखी एका उमेदवाराने EVM बाबतचा अर्ज घेतला मागे; कारणही सांगितलं!

प्राजक्त तनपुरे यांना काही मतदान केंद्रावरच्या मतदानाविषयी संशय निर्माण झाल्याने 'ईव्हीएम'मधील डेटाची तपासणी आणि पडताळणीसाठी अर्ज केला होता. ...

...और वो आईना साफ करता रहा; ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 cm devendra fadnavis reprimands opposition for criticizing evm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...और वो आईना साफ करता रहा; ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले

मी आधुनिक अभिमन्यू आहे. माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला. पण, तो भेदून मी उभा आहे. 'आंधीयो में भी जो जलता हुआ मिल जायेगा, उस दिये से पुछना, मेरा पता मिल जायेंगा... असा शेर म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत सहन केलेल्या वेदनेला वाट ...

...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Nagpur Winter Session 2024 - CM Devendra Fadnavis reply to Mahavikas Aghadi expressing doubts over EVM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...हा एक प्रकारचा 'राजद्रोह'च आहे; EVM वरून CM देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

बॅलेट व्होटिंगमध्ये लोकांना धमकावून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदान करण्याची धमकी दिली जात होती असा आरोप मारकडवाडी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी केला. ...