पर्यावरणाचा हास होऊ नये म्हणून पन्नास मायक्रोपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्रीवर बंदी आहे. तरीही ग्राहकांना नाराज करायला नको म्हणून लपूनछपून या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर खंंडाळा तालुक्यातील लोणंद नगरपंचायतीने ...
अकोला: जनसामान्यांना पर्यावरणाचे महत्व कळावे ,जनतेनी सायकलचा आपल्या दिनचर्येत उपयोग करावा यासाठी जीवनप्रेरक मनीष सेठी यांच्या संकल्पनेतून अकोला ते रामटेक सायकल यात्रा काढण्यात आली. ...
राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या २७ आणि २८ आॅक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या राज्यस्तरीय ‘पर्यावरण संमेलन’ पार्श्वभूमीवर चिपळूण परिसरात विविध मंडळाच्या वतीने चंदनाच्या रोपांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. ...
शाहूवाडी तालुक्यातील ११०.९७ हेक्टर वनजमिनीवरील खाण प्रकल्पाला मान्यता दिल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यावरणाला बाधा पोहोचणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण तज्ज्ञ उद ...
लांजा तालुक्यातील भांबेड बाजारपेठेत बाहेरुन येणारे व्यापारी व स्थानिक दुकानदार हे आपल्याकडे तयार होणारा कचरा पेठदेव ते वेरवली कोंड व मुचकुंदी नदी पात्रात टाकत असल्याने मुचकुंदी नदीचे पाणी प्रदुषित होत आहे. ...