लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

शेकडो कोटी पाण्यात; अखेर 'तो' बोगदा ५२ कोटी रुपये खर्चून बंद केला जाणार, कारण काय? - Marathi News | uttarakhand-uttarkashi-loharinag pala project tunnel being-closed-after-spending-rs-52-crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेकडो कोटी पाण्यात; अखेर 'तो' बोगदा ५२ कोटी रुपये खर्चून बंद केला जाणार, कारण काय?

स्वामी सानंद यांनी केलेला तीव्र विरोध; अखेर तो १४ किलोमीटर लांब बोगदा कायमचा बंद होणार. ...

पर्यावरण आणि जीवसृष्टी धोक्यात टाकणे म्हणजे शाश्वत विकास नव्हे; उच्च न्यायालयाने टोचले राज्य सरकारचे कान - Marathi News | Endangering the environment and wildlife is not sustainable development; High Court pokes the ears of the state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरण आणि जीवसृष्टी धोक्यात टाकणे म्हणजे शाश्वत विकास नव्हे; उच्च न्यायालयाने टोचले राज्य सरकारचे कान

Nagpur : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी शाश्वत विकासाच्या नावाखाली व्याघ्र कॉरिडॉरमधील विकासकामांचे समर्थन करणाऱ्या राज्य सरकारचे कान टोचले. ...

डोंगर-दऱ्या, नद्या, प्राणी-पक्षी, माणूस आणि माधव गाडगीळ! - Marathi News | mountains and valleys rivers animals and birds humans and Madhav Gadgil | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोंगर-दऱ्या, नद्या, प्राणी-पक्षी, माणूस आणि माधव गाडगीळ!

माधव गाडगीळ यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लढणाऱ्या व्यक्ती, छोट्या संस्थांना बळ दिले. त्यांच्या मांडणीत तळागाळातील ‘माणूस’ नेहमीच केंद्रस्थानी असे. ...

सह्याद्रीचा सखा गेला ! - Marathi News | madhav gadgil sad demise the friend of the sahyadri is gone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सह्याद्रीचा सखा गेला !

डॉ. गाडगीळ यांनी पश्चिम घाटावर संशोधन केले. महत्त्वाचा अहवाल तयार केला. ...

Pune: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Senior ecologist Dr. Madhav Gadgil cremated with state honours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महिनाभरापूर्वी ५ डिसेंबरला वनराई संस्थेच्या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशनावेळी दिलेले त्यांचे भाषण हे त्यांच्या आयुष्यातील अखेरचे भाषण ठरले ...

Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला! - Marathi News | Madhav Gadgil: The mentor who gave a new direction to the environmental struggle in Konkan has been lost! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला!

Madhavrao Gadgil Western Ghats: मागील पंधरा वर्षात माधवराव गाडगीळ पर्यावरणाचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी केलेले मार्गदर्शन सिंधुदुर्गवासीयांच्या डोळ्यासमोर उभे राहिले.  ...

युद्धाची मोठी नांदी - Marathi News | the great beginning of war the development project and opposed from locals at peak | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युद्धाची मोठी नांदी

गोव्याची उरलेली भूमी, पर्यावरण, पर्वत, टेकड्या, शेतजमिनी यांचे संरक्षण केले तरच पर्यटन योग्य पद्धतीने वाढू शकेल.  ...

Madhav Gadgil: ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Senior environmental expert Madhav Gadgil passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन, वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Madhav Gadgil Death: आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंकर करण्यात येणार आहेत... ...