भोर येथील पोपट जयवंत खोपडे हे अपंग असून स्वच्छता व पर्यावरण बचावाचा संदेश देण्यासाठी रायरेशवर किल्ला (ता. भोर) ते संसद भवन दिल्ली हा सुमारे १,८९३ किलो मीटरचा प्रवास सायकलवरून करणार आहे. ...
पर्यावरण संवर्धन तसेच वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासोबतच इंधनाची बचत व्हावी यासाठी वित्त व लेखा सेवा संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा वापर न करता सायकलने कार्यालयात येऊन पर्यावरण वाचविण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण सहभाग नोंदविला आ ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें असे म्हणण्याऐवजी ह्यआम्हा सोयरी कंत्राटाची जंगले हाच सुविचार ठरू लागला आहे. पर्यावरणरक्षणाचा संदेश देणारा जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज यांचा हा अभंग. वृक्षवल्ली, वन्यजीव हे आपले सोयरे आहेत. त्यांचे अस्तित्व टिकले ...
बांधकाम व्यावसायिक, कंपन्या आदींना परवानगी देताना त्यांनी मान्य केल्याप्रमाणे वृक्ष लागवड केली आहे का, याचे आॅडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. ...
पर्यावरणासाठी तसेच मानवी शरीरासाठी सायकल कशी उपयोगी आहे, हे पटवून देण्यासाठी हे जोडपे १ तारखेपासून सायकलवर स्वार होणार आहेत. ते २३ दिवसांच्या या भ्रमण यात्रेतून सायकल चळवळीचा प्रचार-प्रसाराबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा जागर करणार आहेत. ...
अॅलर्टच्या (असोसिएशन फॉर लीडरशिप एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग) वतीने ‘सीटी डायलॉग : एअर क्वालिटी, हेल्थ अँड अर्बन मॅनेजमेंट’ या विषयावर व उपाययोजनांवर पुण्यात व्यापक चर्चा घडली़. ...
ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफले. बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे यांच्या सादरीकरणाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात झाली. ...