वाढत्या प्रदूषणाला मात देण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. याचेच महत्व ओळखून पुण्याजवळील शिक्रापूर भागातल्या नवविवाहित जोडप्याने लग्नाआधी वृक्षारोपण करूनच नव्या आयुष्याला सुरुवात केली. ...
पर्यावरण असंतुलनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला नवी दिशा देणारा, राज्याला सुजलाम सुफलाम करणारा आणि देशात हरित महाराष्ट्र अशी नवी ओळख देणारा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वृक्षलागवडीतूनच उद्याचा हरित महाराष्ट्र साकार क ...