लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

८ बाद ६६ धावा! ॲश गार्डनरने ग्रेट मुथय्या मुरलीधरचा विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियाने जिंकली ॲशेस कसोटी   - Marathi News | ASHLEIGH GARDNER 8 wickets for just 66 runs while defending 268 runs in the 4th innings - Australia won the Women's Ashes Test.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ बाद ६६ धावा! ॲश गार्डनरने ग्रेट मुथय्या मुरलीधरचा विक्रम मोडला, ऑस्ट्रेलियाने जिंकली ॲशेस कसोटी  

महिलांच्या ॲशेस मालिकेतल्या एकमेव कसोटी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ...

इंग्लंडच्या टॅमी बियूमोंटने ८८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; मिताली राजच्या 'विशेष' पंक्तित स्थान! - Marathi News | Tammy Beaumont passes Betty Snowball's 189 against New Zealand in 1935 to take the record for the highest score by an English woman in Test cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या टॅमी बियूमोंटने ८८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; मिताली राजच्या 'विशेष' पंक्तित स्थान!

महिलांच्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रंजक वळणावर आली आहे. यजमान इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी ८६ षटकांत १२७ धावा करायच्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची गरज आहे. ...

२४ Six, ५२ Fours! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक खेळ; सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग  - Marathi News | 2nd Highest successful run-chase in T20s : 254/3 by Middlesex vs Surrey at The Oval in 2023 (Target 253), check all records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२४ Six, ५२ Fours! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक खेळ; सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग

ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस ही काही नवीन गोष्ट नाही... त्यात फ्रँचायझी लीगमध्ये तर फलंदाजांचीच दादागिरी अनेकदा पाहायला मिळते. ...

कॅच नाही तर मॅच सोडली, मोक्याच्या क्षणी स्टार खेळाडूकडून घोडचूक, अन् ऑस्ट्रेलियाने साधली संधी - Marathi News | England VS Australia: Not a catch, but a match dropped, a blunder from a star player Ben Stokes at a strategic moment, and Australia took their chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅच नाही तर मॅच सोडली, मोक्याच्या क्षणी केलेल्या घोडचुकीमुळे हा स्टार खेळाडू ठरलाय खलनायक

England VS Australia, 1st Ashes Test Match: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कमालीचा रंगतदार झाला. मंगळावारी आटोपलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दोन विकेट्स राखून नाट्यमय विजय मिळवला. ...

Ashes 2023 ENG vs AUS : जिंकूनही ऑस्ट्रेलिया तोंडावर आपटली; इंग्लंडचेही ICC ने कान टोचले, गुण 'मायनस'मध्ये गेले - Marathi News | Ashes 2023 ENG vs AUS : Australia and England have lost 2 points from their WTC tally for slow-over rate in the first Test, Players have been fined 40% of match fees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकूनही ऑस्ट्रेलिया तोंडावर आपटली; इंग्लंडचेही ICC ने कान टोचले, गुण 'मायनस'मध्ये गेले

Ashes 2023 ENG vs AUS : ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स राखून जिंकली. ...

उस्मान ख्वाजाने वाजवला बाजा! ४३ वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाने ७५ वर्षानंतर इतिहास घडवला - Marathi News | Ashes 2023 : Australia team's thrilling chase, Usman Khawaja's marathon batting Stats; Australia pull off their biggest Ashes chase in 75 years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :उस्मान ख्वाजाने वाजवला बाजा! ४३ वर्षापूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, ऑस्ट्रेलियाचा ७५ वर्षानंतर इतिहास

Ashes 2023 ENG vs AUS : ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स राखून जिंकली. २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवशीच इंग्लंडने ३ विकेट्स मिळवल्या. पाचव्या दिवशी पावसामुळे एक सत्र वाया गेले अन् त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ...

अ‍ॅशेसचा थरार!! शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दोन विकेट्सने विजय - Marathi News | Pat Cummins shines in Ashes Thriller as 1st Test Win against Ben Stokes led England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेसचा थरार!! शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दोन विकेट्सने विजय

पहिल्या कसोटी कांगारू वरचढ! पॅट कमिन्स-नॅथन लायन जोडीने जिंकवला सामना ...

पहिली कसोटी रोमहर्षक वळणावर; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी हव्यात १७४ धावा, तर इंग्लंडला...  - Marathi News | Ashes 1st Test : 90 overs remaining, Australia need 174 runs & England need 7 wickets, An exciting and thrilling Day 5 loading   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिली कसोटी रोमहर्षक वळणावर; ऑस्ट्रेलियाला विजयासाठी हव्यात १७४ धावा, तर इंग्लंडला... 

Ashes ENG vs AUS 1st Test : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रोमांचक वळणावर आली आहे. ...