लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

'या' देशाच्या माजी पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यू, जगभरातील मृतांचा आकडा 69 हजारवर - Marathi News | Former Libyan prime minister mahmoud jibril died due to corona sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशाच्या माजी पंतप्रधानांचा कोरोनामुळे मृत्यू, जगभरातील मृतांचा आकडा 69 हजारवर

माजी पंतप्रधान महमूद जिब्रिल यांना कोरोनाची लागण झाली होती, असे सांगण्यात येत आहे. सिन्हुआ या वृत्त संस्थेने रविवारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितले, की जिब्रिल यांना काही दिवसांपूर्वीच कोरनाचा संसर्ग झाला होता. ...

Coronavirus : आयसोलेशनमध्ये असलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात - Marathi News | coronavirus infected uk prime minister boris johnson hospitalized sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : आयसोलेशनमध्ये असलेले इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयात

लंडन - इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना ... ...

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची गर्भवती वागदत्ता आयसोलेशनमध्ये, ट्विट करत महिलांना दिला असा संदेश  - Marathi News | Pregnant fiancee of british pm boris johnson in self isolation due to corona symptoms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची गर्भवती वागदत्ता आयसोलेशनमध्ये, ट्विट करत महिलांना दिला असा संदेश 

यापूर्वीच पंतप्रधान जॉन्सन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. ते सध्या डाउनिंग स्ट्रिट येथे आयसोलेशनमध्ये आहेत. जॉन्सन आणि कॅरी यांनी फेब्रुवारीमध्येच साखरपुड्याची घोषणा केली होती.  ...

CoronaVirus: गोव्यात अडकलेल्या ब्रिटिशांना दिलासा, पुढच्या आठवड्यात मायदेशी नेणार - Marathi News | CoronaVirus: Consolation for the British trapped in Goa, will return home next week vrd | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus: गोव्यात अडकलेल्या ब्रिटिशांना दिलासा, पुढच्या आठवड्यात मायदेशी नेणार

ब्रिटिश उच्चायुक्त जॅन थॉंप्सन यांनी एका व्हिडीओद्वारे ही घोषणा प्रसारित केली आहे, मात्र एकाच बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. ...

बिल गेट्स आता कोरोनावरील व्हॅक्सीनसाठी देणार निधी, एकाच वेळी तयार केल्या जातायेत एवढ्या व्हॅक्सीन्स - Marathi News | Bill gates announced for funding to prepare 7 coronavirus vaccines sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिल गेट्स आता कोरोनावरील व्हॅक्सीनसाठी देणार निधी, एकाच वेळी तयार केल्या जातायेत एवढ्या व्हॅक्सीन्स

या व्हॅक्सीन एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तयार करण्याचे काम सुरू आहे. वेळेची बचत व्हावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. व्हॅक्सीन तयार होताच त्यातील दो सर्वोत्कृष्ट  व्हॅक्सीन्सची निवडकरून त्याचे प्रयोग केले जातील. ...

CoronaVirus कोरोनाशी झुंज! अशा काही नर्स ज्यांनी रुग्णांची सेवा करत अखेरचा श्वास घेतला - Marathi News | CoronaVirus two Britain nurses fight with corona till last breath, serve for nation hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus कोरोनाशी झुंज! अशा काही नर्स ज्यांनी रुग्णांची सेवा करत अखेरचा श्वास घेतला

जगात कोरोना विषाणू आगीसारखा पसरत आहे, युरोपमध्ये आतापर्यंत या महामारीमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या युरोपमधील परिस्थिती पूर्वीसारखी गंभीर दिसत नाही, परंतु ती पूर्णपणे नियंत्रणाखालीही नाहीय. ...

Corona Virus : इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा मनाचा मोठेपणा; पगारातून केली कोट्यवधींची मदत - Marathi News | Corona Virus : England cricketers volunteer salary reduction to fight against Corona Virus svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Corona Virus : इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा मनाचा मोठेपणा; पगारातून केली कोट्यवधींची मदत

इंग्लंडच्या काही खेळाडूंनी वैयक्तिक स्तरावरही मदत केली आहे. ...

इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी; पंतप्रधान मोदींच्या आजच्या आवाहनानं खरी ठरली? - Marathi News | Jofra Archer's old tweet goes viral after PM Narendra Modi's address svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची भविष्यवाणी; पंतप्रधान मोदींच्या आजच्या आवाहनानं खरी ठरली?

भारताचे पंरप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी देशाला संबोधित केले. ...