लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

ICC WTC Standing : टीम इंडियानं लॉर्ड्सवर इंग्लंडला लोळवले अन् दुसरीकडे वेस्ट इंडिजला हादरे बसले, पाहा नेमके काय घडले - Marathi News | ICC World Test Championship (2021-2023) Points Table; Team India take lead by 14 point after lords test win | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC WTC Standing : टीम इंडियानं लॉर्ड्सवर इंग्लंडला लोळवले अन् दुसरीकडे वेस्ट इंडिजला हादरे बसले, पाहा नेमके काय घडले

Video : क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडच्या खेळाडूवर ओढावला लज्जास्पद क्षण; मायकेल वॉन म्हणतो, आनंद झाला की...! - Marathi News | The Hundred : ‘I’m glad you’ve got pants on’ – Ravi Bopara almost loses his trousers in boundary dive, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : क्षेत्ररक्षण करताना इंग्लंडच्या खेळाडूवर ओढावला लज्जास्पद क्षण; मायकेल वॉन म्हणतो, आनंद झाला की...!

The Hundred : इंग्लंडचा फलंदाज रवी बोपारा ( Ravi Bopara) याच्यावर दी हंड्रेड लीगमध्ये शनिवारी लाजीरवाण्या प्रसंगाचा सामना करावा लागला. ...

IPL 2021 : न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या खेळाडूंचाही पाकिस्तानला ठेंगा; IPL फ्रँचायझींसोबत खेळण्यास प्राधान्य! - Marathi News | IPL 2021: BCCI officially confirms English and Australian players will be available for Phase 2 in UAE, England player skip pakistan tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा जळफळाट; न्यूझीलंडपाठोपाठ इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंची IPL 2021साठी दौऱ्याकडे पाठ!

IPL 2021: भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर लगेचच सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

India vs England Test : धक्कादायक; भारतीय वंशाच्या महिलेला करावा लागला वर्णद्वेषाचा सामना, इंग्लंडच्या चाहत्यांकडून लज्जास्पद वागणूक! - Marathi News | India vs England Test : British Woman reveals the Racism the Indian Cricketers and her family received in the 1st Test at Nottingham | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test : धक्कादायक; भारतीय वंशाच्या महिलेला करावा लागला वर्णद्वेषाचा सामना, इंग्लंडच्या चाहत्यांकडून लज्जास्पद वागणूक!

India vs England Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू झाला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

England vs India: ऐतिहासिक ‘लॉर्डस्’ जिंकण्याचे लक्ष्य; आजपासून दुसरी कसोटी, भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी - Marathi News | England vs India The goal of winning the historic Lords The second Test from today, a big responsibility on the Indian batsmen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England vs India: ऐतिहासिक ‘लॉर्डस्’ जिंकण्याचे लक्ष्य; आजपासून दुसरी कसोटी, भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या मांसपेशी ताणल्या गेल्याने  संघाबाहेर गेला आहे.  त्यामुळे अश्विनच्या पुनरागमानाची शक्यता आहे. ...

रुग्णांची सेवा करता करता नशीब फळफळले; नर्स बनली 45 कोटींची मालकीन, जाणून घ्या कशी... - Marathi News | Nurse won lotto lottery jackpot of 45 crores, husband in shock | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णांची सेवा करता करता नशीब फळफळले; नर्स बनली 45 कोटींची मालकीन, जाणून घ्या कशी...

Lotto Jackpot won nurse: जगातील काही लोकांचे नशीब एका लॉटरीमुळे बदलून जाते आणि ते झटक्यात करोडपती होतात. हे आपल्या आजुबाजुला कमी दिसत असले तरी लॉटरीमध्ये पैसे लावण्याच्या नादामुळे अनेकांची घरेदारे उघड्यावर पडल्याची देखील उदाहरणे आहेत. ...

CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा! - Marathi News | CoronaVirus British researchers says oral drug fenofibrate may cut sars cov 2 infection by 70 percent | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : मोठी बातमी! कोलेस्टेरॉलवरील औषधाने 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कोरोनाचा धोका; वैज्ञानिकांचा दावा!

Fenofibrate : फेनोफायब्रेट हे एक तोंडाद्वारे घ्यायचे औषध आहे. ते रक्तातील कोलेस्टेरॉल आणि लिपिड नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. हे औषध जगभरात सहज उपलब्ध आहे आणि स्वस्तदेखील आहे. ...

BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर! - Marathi News | BREAKING: Jofra Archer ruled out of India Tests, IPL 2021, ICC T20 World Cup and Ashes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING: इंग्लंडसह राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, प्रमुख खेळाडू २०२१मध्ये राहणार क्रिकेटपासून दूर!

भारताविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका, इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिका या महत्त्वाच्या स्पर्धेतून त्यानं माघार घेतली आहे. ...