लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली! - Marathi News | ICC World Cup 2019: Two went, remained six; who will be a final four, check point table after South Africa vs Pakistan match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : दोन गेले, सहा राहिले; उपांत्य फेरीची चुरस आणखी वाढली!

ICC World Cup 2019: श्रीलंकेने अनपेक्षित निकाल नोंदवताना यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेतील चुरस अधिक वाढली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचा अनुक्रमे भारत व न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेला सामना रंजक ठरला. ...

ICC World Cup 2019 : चेसमधील ‘आयएम’ आदिल म्हणतोय इंग्लंड जिंकेल वर्ल्डकप - Marathi News | ICC World Cup 2019: England will wins World Cup said chess player Adil Mittal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : चेसमधील ‘आयएम’ आदिल म्हणतोय इंग्लंड जिंकेल वर्ल्डकप

१२ वर्षीय खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास : गोव्यातील आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धेत सहभाग ...

ICC World Cup 2019 : ... अन् वर्ल्ड कप स्पर्धेत आली जान; आता खरा रणसंग्राम! - Marathi News | ICC World Cup 2019: Real Fight began now, after Sri Lanka beat favorite England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ... अन् वर्ल्ड कप स्पर्धेत आली जान; आता खरा रणसंग्राम!

ICC World Cup 2019: वन डे क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल का आहे त्याची प्रचिती काल आली असेल... ...

Shocking : ICC World Cup 2019 : इंग्लंडचा धक्कादायक पराभव, लसिथ मलिंगा ठरला 'गेम चेंजर'! - Marathi News | Shocking: ICC World Cup 2019: England's shocking defeat, Sri lanka won by 20 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shocking : ICC World Cup 2019 : इंग्लंडचा धक्कादायक पराभव, लसिथ मलिंगा ठरला 'गेम चेंजर'!

ICC World Cup 2019: श्रीलंकेने त्यांचा डाव 212 धावांत गुंडाळला आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. बेन स्टोक्सची 82 धावांची एकाकी झुंज व्यर्थ ठरली.  ...

ICC World Cup 2019 : मॅथ्यूजची एकाकी झुंज, श्रीलंकेचे इंग्लंडसमोर माफक लक्ष्य - Marathi News | ICC World Cup 2019: Sri Lanka set 233 runs target against England, Angelo Mathews score not out 85 run | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मॅथ्यूजची एकाकी झुंज, श्रीलंकेचे इंग्लंडसमोर माफक लक्ष्य

ICC World Cup 2019: श्रीलंका संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचे सत्र शुक्रवारीही कायम राहिले. ...

ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे यजमान इंग्लंडचे तगडे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: Host England's strong challenge against Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे यजमान इंग्लंडचे तगडे आव्हान

स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक ...

On This Day : इंग्लंडनं नोंदवला होता वर्ल्ड रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाला आवरले नव्हते अश्रू  - Marathi News | On This Day in 2018 : England smashed 481 for 6 against Australia to script world record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :On This Day : इंग्लंडनं नोंदवला होता वर्ल्ड रेकॉर्ड; ऑस्ट्रेलियाला आवरले नव्हते अश्रू 

इंग्लंड संघाने मंगळवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध 397 धावा चोपून काढल्या. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तावर दीडशतकी विजय मिळवत इंग्लंड अव्वल - Marathi News | ICC World Cup 2019: England tops after win over Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तावर दीडशतकी विजय मिळवत इंग्लंड अव्वल

इंग्लंडने इऑन मॉर्गनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर अफगाणिस्तापुढे 398 धावांचे आव्हान ठेवले होते. ...