लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

Ashes, AUS  vs ENG : हॅटट्रिकवर होता जॅक लीच अन् ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं केला डाव घोषित; पॅट कमिन्सच्या खिलाडूवृत्तीवर सवाल - Marathi News | Stumps on Day 4 - Jack Leach on a Hat-trick and Australia captain Pat Cummins declared the innings, England needs 358 runs   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हॅटट्रिकवर होता जॅक लीच अन् ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानं केला डाव घोषित

Ashes, AUS  vs ENG, 4th Test : ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. चौथ्या कसोटीतही यजमान ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला बॅकफूटवर फेकलेले पाहायला मिळतेय. ...

ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाची 'बॅक-टू-बॅक' शतकं; तेंडुलकर, गावसकर यांसारख्या दिग्गजांना दिला धोबीपछाड - Marathi News | Ashes 2021 Usman Khawaja score back to back Century overtakes Legends Sachin Tendulkar Virat Kohli Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या ख्वाजाचं सामन्यात दुसरं शतक; तेंडुलकर, गावसकर दिग्गजांना टाकलं मागे

Ashes मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातही उस्मान ख्वाजाने (Usman Khawaja) शतक ठोकलं. दोन्ही डावात शतक झळकावत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. ...

Ashes, PM Morrison turns Commentator: पंतप्रधानांनाही आवरला नाही मोह; थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन केलं समालोचन - Marathi News | Prime Minister Scott Morrison turned Commentator in Ashes 4th Test with Adam Gilchrist Watch Video ENG vs AUS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधानांनाही आवरला नाही मोह; मॅच सुरू असताना थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन केलं समालोचन

पंतप्रधान आधी अशाच एका सामन्यात खेळाडूंसाठी थेट पाणी घेऊन 'वॉटरबॉय'ही बनले होते. ...

जॉनी बेअरस्टोच्या शतकाने इंग्लंडने केले पुनरागमन - Marathi News | Johnny Bairstow's century made England a comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जॉनी बेअरस्टोच्या शतकाने इंग्लंडने केले पुनरागमन

तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद २५८ धावा ...

Ashes, ENG vs AUS, Jonny Bairstow Hundred: अखेर चौथ्या कसोटीत इंग्लडला मिळाला 'शतकवीर'; जॉनी बेअरस्टोची शंभरी नंबरी फलंदाजी - Marathi News | Ashes, ENG vs AUS Jonny Bairstow Hundred England finally got a Centurion in the fourth Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अ‍ॅशेसच्या चौथ्या कसोटीत अखेर इंग्लडला मिळाला 'शतकवीर'; बेअरस्टोची दमदार फलंदाजी

पहिल्या तीनही सामन्यात इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला शतक झळकावता आलं नव्हतं. ...

Coronavirus : 'या' देशात दररोज 2 लाखांहून अधिक प्रकरणे, तरीही पंतप्रधानांनी लॉकडाऊन लागू करण्यास दिला नकार! - Marathi News | Amid Omicron surge, UK PM Boris Johnson resists another lockdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात दररोज 2 लाखांहून अधिक रग्ण, तरीही पंतप्रधानांचा लॉकडाऊनला नकार!

Boris Johnson : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव सुद्धा वेगाने वाढत आहे. ...

प्रतिष्ठा राखण्याचे इंग्लंडपुढे आव्हान; चौथी ॲशेस कसोटी आजपासून - Marathi News | The challenge facing England to maintain its reputation; Fourth Ashes Test from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रतिष्ठा राखण्याचे इंग्लंडपुढे आव्हान; चौथी ॲशेस कसोटी आजपासून

ख्रिस ब्रॉडला मिळाली संधी. मेलबोर्न सामन्यात बोलॅन्डने  कसोटी पदार्पणात ७ धावात ६ फलंदाज बाद करीत  इंग्लंडला दुसऱ्या डावात ६८ धावात गुंडाळले होते. ...

Preet Chandi: उणे ५० डिग्री तापमानाता ४० दिवसांपर्यंत एकटी चालली ही महिला, अखेर रचला इतिहास  - Marathi News | This woman walked alone for 40 days at a temperature of minus 50 degrees, finally made history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उणे ५० डिग्री तापमानाता ४० दिवसांपर्यंत एकटी चालली ही महिला, अखेर...

Preet Chandi: ब्रिटनमधील शीख आर्मी ऑफिसर प्रीत चंडी या दक्षिण ध्रुवावर सोलो ट्रिप करणाऱ्या पहिल्या बिगर श्वेत महिला बनल्या आहेत. असे करून त्यांनी इतिहास रचला आहे. ...