अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यालयापासून ईडी ऑफिसपर्यंत प्रदर्शन केले. ...
देशभरातून ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
Rahul Gandhi: नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. आज सकाळी ११.३० वाजता राहुल गांधी ईडीच्या कार्यालयामध्ये हजर झाले त्यानंतर पीएमएलएच्या कलम ५० अन्वये राहुल गांधींचा जबाब नोंदवण्यात आला. ...
ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं. ...
Congress protests outside ED office : नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे ईडी कार्यालयाच्या गेटवर चढले, पोलिसांनी त्यांना खाली खेचले व इथूनच तणाव सुरू झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली. ...
National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. ईडीचे तीन अधिकारी राहुल गांधी यांची चौकशी करत आहेत. ...
काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले. ...
ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं ...