लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

'मी माझ्या कष्टाने पैसे कमावले'; ईडी अधिकाऱ्यांसमोर जॅकलिन फर्नांडिसचं स्पष्टीकरण - Marathi News | 'I earned money with my hard work'; Actor Jacqueline Fernandez's explanation before ED officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी माझ्या कष्टाने पैसे कमावले'; ईडी अधिकाऱ्यांसमोर जॅकलिन फर्नांडिसचं स्पष्टीकरण

मी मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याला ओळखत देखील नव्हते, असंही जॅकलिनने सांगितलं आहे. ...

Prem Prakash Arrested : मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांना अटक; घरातून दोन एके-47 रायफल्स जप्त  - Marathi News | ed arrests prem prakash close associate of cm hemant sorenunder money laundering acts in jharkhand  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रेम प्रकाश यांना अटक; घरातून दोन एके-47 रायफल्स जप्त 

Prem Prakash Arrested : झारखंडमधील बेकायदेशीर खाण प्रकरणात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीने बुधवारी झारखंड, बिहार, तामिळनाडू, दिल्ली आणि एनसीआरमध्ये छापे टाकले. ...

ईडीला काेर्टाचा दणका, पदाधिकारी दोषमुक्त; हस्तक्षेपास हायकाेर्टाचाही नकार - Marathi News | Court slams ED officials exonerated The High Court also refused to intervene | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीला काेर्टाचा दणका, पदाधिकारी दोषमुक्त; हस्तक्षेपास हायकाेर्टाचाही नकार

कोणताही अनुसूचित गुन्हा नसल्यास प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग (पीएमएलए) अंतर्गत कार्यवाही सुरू ठेवता येणार नाही ...

ED Raid: ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयाचा सहभाग - Marathi News | ED officials went to search found AK 47 in cupboards; Involvement of close aide of Hemant Soren, CM Of Jharkhand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीचे अधिकारी पैसे शोधायला गेले, कपाटामध्ये AK 47 सापडले; हेमंत सोरेन यांचा खास अडचणीत

AK 47 Recovered in Jharkhand: रांचीमधील हरमू येथे ईडीच्या पथकाने छापा टाकला, यावेळी कपाटांमध्ये एके ४७ सापडल्याने सीआरपीएफने जप्तीची कारवाई केली.  ...

Sanjay Raut: सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? हा कोण? सर्वत्र शोधाशोध आणि चर्चा... - Marathi News | Kadaknath Mumbaikar replaces Sanjay Raut in Saamna news paper after ED's action on Rokhthok; Uddhav Thackeray took Descision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? हा कोण? सर्वत्र शोधाशोध आणि चर्चा...

Who is Kadaknath Mumbaikar: राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. ...

स्वतःच्याच बँकेतील पैशांवर मारला डल्ला; ईडीच्या कारवाईत ३० कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | robbery of own money in his bank 30 crore property seized in ED action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वतःच्याच बँकेतील पैशांवर मारला डल्ला; ईडीच्या कारवाईत ३० कोटींची मालमत्ता जप्त

जप्त केलेल्या मालमत्तेत शशीकुमार टी कंपनीचे ८७ लाख शेअर्स, काही भूखंड आणि रोख रकमेचा समावेश आहे. ...

'राजपूत नसते तर झुकले असते का, हा कोणता जातीवाद?' विवेक अग्निहोत्रींचा सिसोदियांना सवाल - Marathi News | Vivek Agnhotri on Manish Sisodia; 'If you were not Rajput, would you have bowed, what kind of casteism is this?' Vivek Agnihotri's question to Sisodia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजपूत नसते तर झुकले असते का, हा कोणता जातीवाद?' विवेक अग्निहोत्रींचा सिसोदियांना सवाल

अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सीबीआयच्या निशाण्यावर आहेत. ...

Sanjay Raut: संजय राऊत तुरुंगात लिहिताहेत पुस्तक, स्वत:वरील आरोप फेटाळत म्हणाले, ‘सच के साथ लढ सकते है, लेकिन…’ - Marathi News | Sanjay Raut: Sanjay Raut is doing this kind of work in prison, rejecting the accusations against himself, he said, 'Sach ke saath likhte hai, lakin...' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत तुरुंगात करताहेत असं काम, स्वत:वरील आरोप फेटाळत म्हणाले...

Sanjay Raut News: न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक मत मांडलं आहे. संजय राऊत यांनी माझ्यावरील केस खोटी आहे, असं सांगितलं. तसेच सच के साथ लढा जा सकता है, झुठ के साथ नही, असं त्यांनी म्हटलं आहे. ...