लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

परभणी : बलसा परिसरातील काढली अतिक्रमणे - Marathi News | Parbhani: Removed encroachments in the Balsa area | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बलसा परिसरातील काढली अतिक्रमणे

शहराला लागून असलेली बलसा खु. गावाच्या शिवारात गावठाण जमीन आणि पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर झालेले घरांचे अतिक्रमण प्रशासनाने शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढले. ...

अतिक्रमण काढताच संरक्षण भिंतीचे काम सुरू - Marathi News | With the help of encroachment, the defense wall work is going on | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिक्रमण काढताच संरक्षण भिंतीचे काम सुरू

एटापल्ली पंचायत समिती समोरचे अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा या जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी सोमवारपासून तत्काळ संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले आहे. ...

पार्किंग, मैदाने, उद्याने कागदावरच; मॉर्निंग वॉकसाठी औरंगाबादकर धावतात रस्त्यावर - Marathi News | Parking, grounds, gardens on paper; Aurangabadkar runs for the morning walk on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पार्किंग, मैदाने, उद्याने कागदावरच; मॉर्निंग वॉकसाठी औरंगाबादकर धावतात रस्त्यावर

खुंटलेल्या विकासाला गती द्या : दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या लाखो नागरिकांच्या मतांवर महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलेल्या ११४ लोकप्रतिनिधींनीही या गंभीर मुद्यावर आजपर्यंत ब्र शब्दही काढला नाही. ...

एटापल्लीतील अतिक्रमणावर चालला जेसीबी - Marathi News | JCB runs on ATCL | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्लीतील अतिक्रमणावर चालला जेसीबी

एटापल्ली पंचायत समितीच्या जागेसमोर वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण प्रभारी संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या धाडसी पावलामुळे हटविण्यात आले आहे. ...

घरांसाठी केलेले २०११ पूर्वीचे सरकारी जमिनीवरील अतिक्रमण होणार अधिकृत - Marathi News | 2011 pre-authorized encroachment of government land will be regularize for homes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरांसाठी केलेले २०११ पूर्वीचे सरकारी जमिनीवरील अतिक्रमण होणार अधिकृत

२०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घर’ या महत्त्वाकांक्षी धोरणासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. ...

भामरागडातील अतिक्रमण हटले - Marathi News | Encroachment in Bhamragad has come | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडातील अतिक्रमण हटले

नगर पंचायतीने कारवाई करीत मुख्य चौकातील अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून दिला आहे. हेमलकसाकडून भामरागड शहरात प्रवेश करतेवेळी मुख्य चौक आहे. ...

उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा - Marathi News | Hammer on six unauthorized religious places in North Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये शहरातील विविध ठिकाणी असलेले धार्मिक अतिक्रमण हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे सुरू आहे. सोमवारी उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. ...

अतिक्रमणे होणार नियमित - Marathi News | The encroachment will be regular | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अतिक्रमणे होणार नियमित

ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर शासन निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होत असतानाच शहरी भागातील नागरिकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत बेघरांचा लाभ मिळणार आहे. ...