लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अतिक्रमण

अतिक्रमण

Enchroachment, Latest Marathi News

श्रीमंताचे अतिक्रमण जमीनदोस्त - Marathi News | The encroachment of the rich is destroyed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :श्रीमंताचे अतिक्रमण जमीनदोस्त

शहरातील दारव्हा मार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अ‍ॅप्रोच रोडवर अनेक बड्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले होते. बुधवारी पालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण हटविल्यराने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. ...

ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे राज्य मार्गावर अतिक्रमण - Marathi News | Transports transports on the state road of transport professionals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचे राज्य मार्गावर अतिक्रमण

अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे. ...

तलावाचे डबके - Marathi News | Pond pond | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलावाचे डबके

एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या तलावांची विद्यमानघडीला अत्यंत दूरवस्था झाली आहे. अतिक्रमणाचा विळखा व प्रशासनाची उदासीनता या दोन मुख्य बाबी विकासात अडसर ठरत आहे. अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाºया भंडारा शहरातील मिस्किन टँक बगीच्यामधील तलावाला ...

रांजणगावात ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा - Marathi News |  Notice to 38 9 encroachers in Ranjanga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रांजणगावात ३८९ अतिक्रमणधारकांना नोटीसा

उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायीने शासकीय गायरान व महार हडोळा जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या मालमत्ताधारकांना नोटीसा दिल्या जात आहेत. ...

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका सुरूच - Marathi News | The crackdown on unauthorized hawkers continued | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका सुरूच

एक लाख ९२ हजारांचा दंड वसूल : वाशी विभागात सर्वाधिक जास्त कारवाया ...

परिवहनच्या भूखंडावरील अतिक्रमण जैसे थे - Marathi News | There were encroachments on the transport plot | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :परिवहनच्या भूखंडावरील अतिक्रमण जैसे थे

तक्रारीनंतरही अद्याप येथील लाकडी खोके उचलण्यात आली नसून अनधिकृत पार्किंगची समस्याही जैसे थे आहे ...

चार वर्षांतील तापमानाचा उच्चांक - Marathi News | Four-year temperature high | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार वर्षांतील तापमानाचा उच्चांक

शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही; ...

मुख्य रस्त्यावरच विक्रेत्यांचे अतिक्र मण - Marathi News |  Vendors' encroachment on main road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य रस्त्यावरच विक्रेत्यांचे अतिक्र मण

परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्र मण झाल्याने अपघात वाढले आहे. विशेषत: शिवाजीवाडी व भारतनगरमधून गेलेला रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा अतिक्र मण वाढण्यास सुरु वात झाल्याने रोज छोटे-मोठे अपघात होते आहेत. ...