मानेवाडा येथील लाडीकर ले-आऊट नागरिक विकास समितीमधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने या सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ ज ...
नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. दुपारी ४ पर्यंत ही मोहीम सुरू होती. ७० ते ८० दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्यात आला. ...
येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे. ...
भीषण पाणीटंचाई असताना सार्वजनिक विहिरीसोबतच रस्त्यावर बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा प्रकार शहरालगतच्या बोरगाव (मेघे) येथे उजेडात आला. याविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थ ...
रामटेक येथील गडमंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनाकरिता जातात. परंतु, मंदिरात आजही आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. योग्य देखभाल केली जात नसल्यामुळे येथील पुरातन बांधकामांचे नुकसान होत आहे. तसेच, मंदिर परिसरात अनेकांनी अवैध बांधकामे व ...