लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना! - Marathi News | punjab cm bhagwant mann announced government employees old pension policy will be restoration soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना!

Old Pension Scheme : सत्तेत आल्यापासून आम आदमी पक्षाचे सरकार जनतेच्या हिताचे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे. ...

नागपूर मनपात गरजेच्या सात टक्केच नोकरभरती; रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण - Marathi News | 17 thousand employees are needed in nagpur municipal corp but only 1200 are being recruited | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपात गरजेच्या सात टक्केच नोकरभरती; रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण

महापालिकेत सतरा हजार कर्मचाऱ्यांची गरज असताना भरती होत आहे केवळ बाराशेची ...

थकबाकी व भत्त्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे उपोषण; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा - Marathi News | hunger strike of municipal employees for arrears and allowances; Impact on operations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :थकबाकी व भत्त्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे उपोषण; दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

प्रशासनाचे मागण्यांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप ...

रोजंदारी मजुरांनाही मिळणार महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन? EPFO ची प्रस्तावित योजना, जाणून घ्या... - Marathi News | unorganized workers will also get pension epfo new scheme may cover them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रोजंदारी मजुरांनाही मिळणार महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन?

EPFO : ही नवीन योजना वैयक्तिक योगदानावर आधारित प्रस्तावित आहे, ज्यामुळे प्रत्येक कर्मचार्‍याला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा किमान 3,000 रुपये पेन्शन मिळू शकेल ...

कामातिरेकापोटी जन्मलेले नवे ‘काम’सूत्र : क्वाएट क्वीटिंग - Marathi News | A new work formula born out of the Overwork Quiet Quitting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामातिरेकापोटी जन्मलेले नवे ‘काम’सूत्र : क्वाएट क्वीटिंग

सकाळी ९ ते रात्री ९ असे आठवड्यात ६ दिवस काम काम, फक्त काम करण्याला नकार देणाऱ्या नव्या कर्मचाऱ्यांचा जीवतोड मेहनतीला नकार? ...

प्रशासनाचा मोठा निर्णय! अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू - Marathi News | Akola Municipal Corporation has decided to implement the 7th Pay Commission to the employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रशासनाचा मोठा निर्णय! अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

अकोला महापालिकेने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कारची लॉटरी लागल्याची बतावणी, कामगाराची १० हजाराची फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | A worker has been cheated of 10 thousand rupees by saying that he won a car lottery  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारची लॉटरी लागल्याची बतावणी; कामगाराची १० हजाराची केली फसवणूक

कामगाराची अज्ञात व्यक्तींनी १० हजार रुपये उकळून फसवणूक केली आहे. ...

धक्कादायक! पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली - Marathi News | As he demanded money, the drunkard broke the liquor bottle on the employee's head | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पैसे मागितले म्हणून मद्यपीने दारूची बाटली कर्मचाऱ्याच्या डोक्यात फोडली

पैसे मागितले म्हणून मद्यपीने कर्मचाऱ्याच्या डोक्यात बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...