लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी, मराठी बातम्या

Employee, Latest Marathi News

मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य - Marathi News | Jobs started getting, most opportunities for youth, EPFO added 9 lakh new members | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य

नियमित वेतनावरील (पेरोल) कर्मचाऱ्यांची संख्या सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर २१.८५% अधिक राहिली. ...

भारतीय तरूणांना ताेड नाही; उभारणार इंजिनीअर्सची फाैज - इलाॅन मस्क - Marathi News | Indian youths are unstoppable; A team of engineers will be set up says Elon Musk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतीय तरूणांना ताेड नाही; उभारणार इंजिनीअर्सची फाैज - इलाॅन मस्क

भारतात ट्विटरचे सुमारे २०० हून अधिक कर्मचारी हाेते. त्यापैकी जवळपास १८० ते १९० कर्मचाऱ्यांना मस्क यांनी घरी बसविले. आता ते भारत, जपान, इंडाेनेशिया आणि ब्राझील येथे टीम उभारणार आहेत. ...

महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण - Marathi News | Marketing of BJP in Gujarat on 'those' projects in Maharashtra! Example of Vedanta-Foxcon given for job creation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रकल्पांवर भाजपचे गुजरातमध्ये मार्केटिंग!रोजगार निर्मितीसाठी देताहेत वेदांता-फॉक्सकॉनचे उदाहरण

राजकोटमध्ये विकास या मुद्द्यावर भाजपची पकड घट्ट झाल्याचे दिसून येते. पण त्या विकासाचे वाटेकरी होऊ शकलो नाही, अशी नाराजी तरुण उघडपणे बोलून दाखवितात. नेमका हाच मुद्दा काँग्रेसने हेरला आहे. ...

आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड? - Marathi News | axe over employee jobs in IT companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर; जाणून घ्या, कुठे किती जणांवर कुऱ्हाड?

काही दिवसांत आणखी काही कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. ...

नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO ​​बाबत मोठी अपडेट, लगेच तुमचे खाते तपासा - Marathi News | pf accountholder will get interest amount in your account epfo interest credit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर! EPFO ​​बाबत मोठी अपडेट, लगेच तुमचे खाते तपासा

नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. EPFO ने कर्मचाऱ्यांना मोठी अपडेट दिली आहे. लवकरच तुमच्या खात्यावर पीएफ वरील व्याज जमा होणार आहे. ...

७१,००० तरुणांना नाेकरी, माेदींच्या हस्ते नियुक्तिपत्र - Marathi News | Jobs to 71,000 youths, appointment letter by narendra Modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७१,००० तरुणांना नाेकरी, माेदींच्या हस्ते नियुक्तिपत्र

पंतप्रधानांनी दिवाळीच्या वेळेस राेजगार मेळाव्यामध्ये ७५ हजार तरुणांना नियुक्तिपत्र दिले हाेते. आता दुसऱ्या राेजगार मेळाव्यात माेदी यांच्या हस्ते नागपूर, पुणे, पणजी, गुवाहाटी, रांची, नवी दिल्ली इत्यादी शहरांतील तरुणांना नियुक्तिपत्र देण्यात येईल. ...

सैन्य भरतीचे आमिष; तोतया अधिकारी अटकेत - Marathi News | Lure of military conscription; Impersonate officers arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सैन्य भरतीचे आमिष; तोतया अधिकारी अटकेत

आष्टा पोलिसांनी आकाश डांगे याच्याकडून नौदल अधिकारी, पोलिस अधिकारी पोशाख, तसेच नियुक्तिपत्रे, शिक्के यांसह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत. ...

एक लाख तरुणांना राेजगार; एप्रिलपर्यंत मिळणार थेट नोकऱ्या, वरिष्ठ पदांवर महिलांना मिळणार मोठी संधी - Marathi News | employment to one lakh youth; Direct jobs will be available till April, women will get great opportunity in senior positions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक लाख तरुणांना राेजगार; एप्रिलपर्यंत मिळणार थेट नोकऱ्या, वरिष्ठ पदांवर महिलांना मिळणार मोठी संधी

टीमलीज डिजिटल या संस्थेच्या एका अहवालातून गेमिंग क्षेत्रातील राेजगाराच्या संधींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात गेमिंग उद्याेगात २० ते ३० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज आहे.  ...