लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

निकृष्ट दर्जाच्या वीज केबल्सची दक्षता खात्यामार्फत चौकशी करा : आपची मागणी  - Marathi News | Inquire through vigilance department for substandard power cables aap demand  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निकृष्ट दर्जाच्या वीज केबल्सची दक्षता खात्यामार्फत चौकशी करा : आपची मागणी 

वाल्मिकी नाईक म्हणाले राज्यात सध्या भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी भूमिगत वाहिन्या घातल्या जात आहेत. जवळपास ५ हजार काेटींचे हे काम आहे. ...

अनिकेत म्हात्रे हेच झोपलेले, स्टंटबाजी करू नये; भाजपच्या विक्रांत पाटील यांचा इशारा - Marathi News | bjp vikrant patil controversial statement against aniket mhatre in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनिकेत म्हात्रे हेच झोपलेले, स्टंटबाजी करू नये; भाजपच्या विक्रांत पाटील यांचा इशारा

नवी मुंबईतील वीजप्रश्न सोडवण्यासाठी मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या कामांची यादी वाचून अनिकेत म्हात्रे हेच झाेपलेले असून, आंदोलन करताना त्यांनी स्टंटबाजी नये, असा इशारा दिला आहे. ...

पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे ग्राहकांना आवाहन - Marathi News | in dombivli mahavitaran appeal to be alert from the power system during rain to customers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे ग्राहकांना आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. ...

सांगली जिल्ह्यात महिन्याला ४८ लाख युनिट सौरऊर्जा निर्मिती, ग्राहकांना वीजबिल शून्य  - Marathi News | 48 lakh units of solar power generation per month in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात महिन्याला ४८ लाख युनिट सौरऊर्जा निर्मिती, ग्राहकांना वीजबिल शून्य 

रुप टॉप सौर यंत्रणेसाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान ...

चाकणमध्ये मन सुन्न करणारी घटना! मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | incident in Chakan The child was shocked and the mother rushed to help Unfortunate death of both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये मन सुन्न करणारी घटना! मुलाला शॉक लागला अन् आई मदतीला धावली; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

घराच्या छतावर मुलाला विजेचा शॉक लागल्याचे पाहताच आई बचावासाठी धावली असताना आईलाही शॉक लागला ...

विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक - Marathi News | Navi Mumbai Congress aggressive against power problem in various parts of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक

ऐरोलीत विभागीय कार्यालय, घणसोलीत तीन शाखांची केली मागणी ...

महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब ! - Marathi News | Mahavidaran fails to provide electricity even in urban areas | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब !

उन्हामुळे लोड वाढले : विद्युत पोल वाकल्याने वीजतारा लोंबकळताहेत ...

गोवा : नवीकरणीय ऊर्जा खरेदी सुधारित नियम अधिसूचित - Marathi News | Goa Renewable Energy Procurement Revised Rules Notified | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवीकरणीय ऊर्जा खरेदी सुधारित नियम अधिसूचित

गोव्यासाठी प्रमाण २९.९१ टक्क्यांवरून वाढवून २०२९-३० पर्यंत ४३.३३ टक्के ...