लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी नियोजन - Marathi News | Planning for pending agriculture connectivity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित कृषिपंप जोडणीसाठी नियोजन

पैसे भरूनही कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित असलेल्या नाशिक परिमंडळातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांना लवकरच उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे (हाय व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) वीजजोडणी देण्यात येणार आहे. ...

जळगाव जिल्ह्यात नाल्यात पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून शेतकरी तर वीज पडून गुराखी ठार  - Marathi News | Farmers killed by the shock of lightning struck in the gutters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात नाल्यात पडलेल्या वीज तारेचा शॉक लागून शेतकरी तर वीज पडून गुराखी ठार 

दोन बैलांसह गायी मृत्यूमुखी ...

औरंगाबादेत पावसाचा जोर; वीज गुल; यंत्रणा सुस्त - Marathi News | Rainfall in Aurangabad; Power gul; Machinery sluggish | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पावसाचा जोर; वीज गुल; यंत्रणा सुस्त

शहरात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसाने वीज वितरण व्यवस्थेची दाणादाण उडविली. जवळपास अर्धे शहर अंधारात होते. ...

कुंभा येथे विजेच्या धक्क्याने सासूसह गर्भवती सुनेचा मृत्यू - Marathi News | The death of pregnant hone in the Kumba with the help of electric shock | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभा येथे विजेच्या धक्क्याने सासूसह गर्भवती सुनेचा मृत्यू

घरांच्या अंगणातील तारावर कपडे वाळू घालताना विजेचा जबर धक्का बसून सासूसह गर्भवती सुनेचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुंभा येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास कुंभा येथे घडली. ...

राज्यातील सर्वच धरणात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणार - Marathi News | All solar power plants will be set up in the dam in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील सर्वच धरणात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

देशातील पहिला ‘तरंगता सोलर’ प्रकल्प गोरेवाडा येथे उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या धर्तीवरच राज्यातील सर्वच धरणांमध्ये तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यां ...

अडीच हजारावर शेतकरी कृषीपंपासाठी वेटिंगवर - Marathi News | Waiting for two and a half thousand farmers on agricultural pumps | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अडीच हजारावर शेतकरी कृषीपंपासाठी वेटिंगवर

राज्यात सत्तारुढ सरकारने कृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी करून देण्यात येईल. एकही शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीपासून वंचित राहणार नाही, असा दावा केला होता. ...

महावितरणविरूद्ध ग्रामस्थांचा एल्गार - Marathi News | Villagers against Mahavitaran Elgar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरणविरूद्ध ग्रामस्थांचा एल्गार

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे सध्या ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याविरूद्ध एकत्र येथे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत थेट जनता दरबारच भरविला. याप्रसंगी वीज पुरवठ्यातील होणाऱ्या त्रासाबाबत रोष व्यक्त करीत कनिष्ठ अभियंता तुमडाम यांची त्वरित बदली कर ...

आला पावसाळा, विजेचे धोके टाळा! - Marathi News | Get rid of the dangers of electricity in the rainy season! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आला पावसाळा, विजेचे धोके टाळा!

पावसाळ्यामध्ये विविधकारणांमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. मात्र अशा प्रसंगी वीजपुरवठा त्वरित सुरू करण्याच्या हेतूने ग्रामीण भागामध्ये गावातीलच अकुशल अशा खासगी वायरमनद्वारे दुरुस्तीचा प्रयत्न होत असतो. अशावेळी किरकोळ दुर्घटना होण्याबरो ...