लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

Hero's EZephyr: हिरोची ई-सायकल आली; 7 रुपयांत 100 किमी धावणार - Marathi News | Hero's e-bicycle arrived; in 7 rupees will run 100 km | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hero's EZephyr: हिरोची ई-सायकल आली; 7 रुपयांत 100 किमी धावणार

नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती. ...

वीज नसतानाही पाठविले बिल - Marathi News | Bill sent in the absence of electricity | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वीज नसतानाही पाठविले बिल

अहेरी तालुक्यातील येरमनार ग्रामपंचायत अंतर्गत तीन गावे व आरेंदा ग्रा.पं.तील दोन गावात वीज खांब लावून तारा ओढण्यात आल्या. परंतु अद्यापही वीज पुरवठा सुरू झाला नाही. मात्र नागरिकांना वीज बिल पाठविले जात आहे. ...

महावितरणच्या अभियंत्याला दहा हजारांचा दंड - Marathi News | Ten thousand penalty for Mahavitaran's engineer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :महावितरणच्या अभियंत्याला दहा हजारांचा दंड

महावितरणच्या विभागीय कार्यालयांतर्गत वाघोली येथील शेतकरी हिरामण महादेव नौकरकार यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठयाचे वीज खांब आणि तार तुटुन १४ महिने विद्युत पुरवठा बंद ठेवल्या प्रकरणी विद्युत लोकपाल नागपूर यांनी दोषी अभियंत्याला दहा हजारांचा दंड ठोठावला ...

चांदवडला वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध - Marathi News |  Chandwadla power worker, protest of the horrific attacks on officials | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध

चांदवड येथील वीज कर्मचारी अधिकारी संघटना कृती समितीच्या वतीने वीज विभागीय कार्यालयाच्या आवारात प्रारंभी द्वारसभा झाली. त्यानंतर वीज कर्मचारी व अधिकाºयांवर ग्राहकाकडून होणाºया हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच शासनाकडून कर्मचाºयांना सरंक्षण मिळावे ...

वीज कर्मचारी वसाहतीचे बांधकाम संथ - Marathi News | Electricity staff colony building slow | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वीज कर्मचारी वसाहतीचे बांधकाम संथ

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कर्मचाऱ्यांच्या निवासाकरिता पेंढरी येथे कर्मचारी वसाहतीचे बांधकाम पाच वर्र्षांपूर्वी हाती घेण्यात आले. परंतु अद्यापही या वसाहतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. अधिकारी व संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारापणामुळे वसाहतीचे बां ...

दिव्यातील कृष्ण जन्माष्टमी अंधारात  - Marathi News | Janmashtami no electricity in diva | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यातील कृष्ण जन्माष्टमी अंधारात 

दिव्यात रविवारी दुपारी 3- 4 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. ...

टाकेदला शॉक लागुन बैलाचा मृत्यू - Marathi News |  The death of bulls due to shock effect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकेदला शॉक लागुन बैलाचा मृत्यू

ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद खुर्द येथील ा शेतकऱ्याच्या बैलाला स्टे-वायरचा ( पोलला दिलेला तान ) शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. या बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

परभणी : विद्युत कर्मचाऱ्यास मारहाण - Marathi News | Parbhani: Hit the electric employee | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विद्युत कर्मचाऱ्यास मारहाण

शहरातील महावितरण शाखा कार्यालयात मीटर बसविण्याच्या कारणावरुन दोघांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयास मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली. ...