लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

महावितरणने कापली ३२ मोबाईल टॉवरची वीज - Marathi News | Mahavitaran cuts 32 mobile tower power | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महावितरणने कापली ३२ मोबाईल टॉवरची वीज

बीएसएनएलने मागील दोन ते तीन महिन्यांपासून मोबाईल टॉवर व एक्स्चेंज आॅफिसचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे जिल्हाभरातील सुमारे ३२ मोबाईल टॉवर व एक्सचेंज आॅफीसचा वीज पुरवठा १२ फेब्रुवारी रोजी खंडित करण्यात आला. ...

४० गावे होणार सुजलाम सुफलाम - Marathi News | 40 villages will be in Sujlam Suflam | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :४० गावे होणार सुजलाम सुफलाम

पूर्व विदर्भ विकास योजनतंर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन उपकेंद्राच्या नियोजित ठिकाणी करण्यात आले. याचा लाभ या परिसरातील चाळीस गावांना मिळणार असल्याने हा परिसरातील शेती सुजलाम सुफलाम होईल. ...

वीज दरवाढीचा झटका ! 12 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर बिलांची होळी  - Marathi News | Industrial organizations Protest against Electricity price hike on 12 February in Maharashtra State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज दरवाढीचा झटका ! 12 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर बिलांची होळी 

वीज दरवाढीविरोधात राज्यभरातील औद्योगिक संघटना आंदोलन करणार आहेत. वीजदरवाढीविरोधात राज्यभरात 12 फेब्रुवारीला सर्व जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. ...

भुसावळ येथे डीजेचा वीज वाहिनीला स्पर्श - Marathi News | Touch DJ's power channel at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे डीजेचा वीज वाहिनीला स्पर्श

भुसावळ , जि.जळगाव : शहरातील वरणगाव रोडवरील लक्ष्मीनारायण नगर येथे गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ वीज वाहिनीला डीजेच्या गाडीचा स्पर्श झाल्याने मोठा ... ...

पदांची कपात नाही, पगारवाढ देणार : ऊर्जामंत्री बावनकुळे - Marathi News | No reduction of posts, salary hike: Energy minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदांची कपात नाही, पगारवाढ देणार : ऊर्जामंत्री बावनकुळे

वीज कंपन्यांमध्ये पुनर्रचना करताना पदे कमी करण्यात येणार नाहीत, गैरसमज असतील तर दूर केले जातील मात्र काळानुसार बदल हा अपेक्षितच आहे. त्यामध्ये काही सुधार असल्यास संघटनेने व्यवस्थापनास कळवावे. तिन्ही वीज कंपन्या आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. व ...

दुर्दैवी! विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू - Marathi News | nine cows dead due to high electric supply line breaks down on cowshed in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुर्दैवी! विजेची तार पडून नऊ गायींचा मृत्यू

संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

बिल न भरल्याने तीन विभागांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Due to non-payment of bill, the division of power of three departments is broken | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बिल न भरल्याने तीन विभागांचा वीजपुरवठा खंडित

बिल भरले नाही म्हणून पनवेल पंचायत समिती कार्यालयातील तीन विभागांचा वीजपुरवठा महावितरणने दोन दिवसांपासून खंडित केला आहे. ...

हायकोर्ट : हायटेंशन समितीला ४० लाख द्या - Marathi News | High Court: Give the High tension Committee 40 lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : हायटेंशन समितीला ४० लाख द्या

हायटेंशन लाईनजवळच्या अवैध बांधकामांचे सर्वेक्षण करणे व त्यावर प्रभावी उपाययोजना सुचविणे यासाठी स्थापन समितीला आवश्यक खर्च भागविण्यासाठी ४० लाख रुपये देण्यात यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका, नागपूर सुधार प्र ...