वसंत भवन व रघुवंशी कॉम्प्लेक्स या शहरातील दोन मोठ्या व्यापारी व निवासीसंकुलात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठा स्फोट होऊ शकतो. या आशयाची नोटीस महावितरण कंपनीने बजावली आहे. आतापर्यंत तीन ते चार नोटीस पाठवल्यानंतरही संकुल मालकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. ...
मागील काही वर्षात कचारगड धनेगाव परिसरात बऱ्याच काही सोयी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न झाला. यात वीज व पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी कामे करण्यात आली. परंतु आजही या सुविधा अपूर्ण अवस्थेत आहे. ...
डिजिटलायझेशनची कास धरताना प्रत्येक सेवा ऑनलाइन करण्याचा राज्य सरकारचा हव्यास ज्येष्ठ नागरिकांच्या मुळावर आला आहे. गोव्यात सध्या वीज बिले बँकां तसेच पतसंस्थांमध्ये स्वीकारणे बंद केले असून त्याची मोठी डोकेदुखी ज्येष्ठ नागरिकांना झालेली आहे. ...
गावातील एका घरावर वीज प्रवाही तार पडल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली़ सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नसली तरी चारठाणा गावातील वीज तारा तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण ...
नियुक्ती करण्यामागील मुळ उद्देशाला हरताळ फासत वीज वितरण कंपनीच्या अधिकृत कर्मचाऱ्यांकडून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांची अक्षरश: मुस्कटदाबी केली जात आहे. ...
शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून सुरू असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्प क्षेत्रातील विद्युत रोहित्र काढण्याची सूचना महापालिकेने महावितरणकडे केली होती. मात्र, ही कार्यवाही जिल्हाधिका-यांशी ...