कळवण : तालुक्यातील पथदीपांची अकरा कोटी रुपये थकबाकी झाल्याने पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर यांनी दिली. ...
नांदूरवैद्य : रस्त्यावरील हॉटेलवर पिण्यासाठी थांबलेल्या परिवारातील सायली किरण थोरात (वय ८, रा. कळवा, ठाणे) या बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गुरुवारी (दि. २४) १२ वाजेच्या सुमारास घडली. ...
औद्योग्गिक ग्राहकांकडून नवीन वर्षे ६ कोटी ३ लाख व जुने ३ कोटी ७० लाख, सरकारी कार्यालय व इतर लघूदाब ग्राहकांकडून २ कोटी ७४ लाख व गतवर्षातील ४ कोटी ३६ लाख, पाणीपुरवठा योजनांकडे एक कोटी ४८ लाख व गतवर्षातील २ कोटी ९७ लाख, शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीज ...