लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

‘महाजेनको’ची निविदा मंजूर; इंडोनेशियातून कोळशाची आयात, देशी कोळशापेक्षा अडीचपट महाग - Marathi News | maharashtra govt to import 20 lakh metric tons coal from indonesia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘महाजेनको’ची निविदा मंजूर; इंडोनेशियातून कोळशाची आयात, देशी कोळशापेक्षा अडीचपट महाग

‘महाजेनको’नुसार केंद्र सरकारने एकूण उपयोगाच्या १० टक्के कोळसा आयात करण्याची मंजुरी दिली होती. याअंतर्गत राज्य सरकारने इंडोनेशियातून २० लाख मेट्रिक टन कोळसा खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ...

देशात कोळसा टंचाई, बत्ती गुल होण्याची शक्यता; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला - Marathi News | power crisis in india passenger trains canceled coal shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात कोळसा टंचाई, बत्ती गुल होण्याची शक्यता; मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला

कोळसा टंचाई दूर करण्यासाठी मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ...

वारंवार लाईट का जाते? कोळशाचा तुटवडा हे एकच कारण नाहीय, सविस्तर समजून घेऊ... - Marathi News | Power Shortage In India Why There Is Power Crisis Again And Again What Is The Actual Reason | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :वारंवार लाईट का जाते? कोळशाचा तुटवडा हे एकच कारण नाहीय, सविस्तर समजून घेऊ...

देशातील अनेक राज्ये सध्या वीज संकटाचा सामना करत आहेत. कोविडनंतर अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीसाठी कारखान्यांमध्ये उत्पादन वाढलं पाहिजं, शेतात सिंचन झालं पाहिजे, त्यासाठी वीज आवश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे पुढे मोठे संकट येण्याची चिन्हे दिसत ...

कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीत बत्तीगुल होणार?, मेट्रो आणि रुग्णालयांसमोर मोठं संकट! - Marathi News | delhi coal shortage power crisis interrupted metro trains hospitals kejriwal govt letter to centre government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोळशाच्या तुटवड्यामुळे दिल्लीत बत्तीगुल होणार?, मेट्रो आणि रुग्णालयांसमोर मोठं संकट!

दिल्लीसह देशातील सर्वच राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढली आहे. ...

मालकीच्या कोळसा खाणीचा महानिर्मितीला विसर? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल - Marathi News | Mahanirmithi has its own coal mine, yet power crisis in the state Chandrasekhar Bavankules question to to state government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मालकीच्या कोळसा खाणीचा महानिर्मितीला विसर? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

देशात १५ राज्यात विजेची बोंब, भारनियमन ९ ते १५ टक्क्यांवर - Marathi News | Electricity crisis in 15 states of the country, load shedding at 9 to 15 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात १५ राज्यात विजेची बोंब, भारनियमन ९ ते १५ टक्क्यांवर

देशातील १५ राज्यांमध्ये विजेच्या भारनियमनाचे संकट असताना महाराष्ट्रात दिलासादायक स्थिती असल्याचा दावा ...

तारांवर आकडे टाकून कृषीपंपासाठी वीज चोरी; सहा शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Power theft for agricultural pumps by putting numbers on wires; Punitive action against six farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तारांवर आकडे टाकून कृषीपंपासाठी वीज चोरी; सहा शेतकऱ्यांवर दंडात्मक कारवाई

विरली मंडलांतर्गत सहा शेतकऱ्यांनी उच्चदाब वाहिनीवर आकडे टाकून वीज चोरी केल्याचे पुढे आले. ...

कोणाची उधारी ठेवत नाहीत! मग हे काय, ६ लाख वीजग्राहक एक रुपयाही देईनात,१५९० कोटी थकीत - Marathi News | Who doesn't borrow! So what, 6 lakh electricity consumers do not pay a single rupee, 1590 crores are exhausted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोणाची उधारी ठेवत नाहीत! मग हे काय, ६ लाख वीजग्राहक एक रुपयाही देईनात,१५९० कोटी थकीत

महावितरणाला आता जाग, तीन वर्षांपासून ६ लाख वीजग्राहकांनी एक रुपयाही बिल भरले नाही, तब्बल १५९० कोटी रुपयांची थकबाकी ...