लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

विजेचा जीवघेणा शॉक! कनेक्शन घेऊनही 70 हजारांच्या चोरीचा आरोप; शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | uttar pradesh farmer died on seeing the electricity bill in barabanki know whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजेचा जीवघेणा शॉक! कनेक्शन घेऊनही 70 हजारांच्या चोरीचा आरोप; शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

शेतकऱ्याने वीज कनेक्शन घेतले होते. तरीही त्याच्यावर वीजचोरी केल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मोठं बिल दिलं. ...

Pune | रमजान महिन्यात पुणे शहरातील पाणीपुरवठा होणार सुरळीत - Marathi News | Smooth water supply during the month of Ramadan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | रमजान महिन्यात पुणे शहरातील पाणीपुरवठा होणार सुरळीत

पुणे : रमजानचा पवित्र महिना येत्या २४ मार्चपासून सुरू होत आहे. पुढील महिनाभर शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न ... ...

Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त  - Marathi News | Gang stealing copper wires, farmers with electricity pumps along Krishna river are suffering in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त 

शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान ...

कृषी पंप वीज दरवाढीबाबत सतेज पाटलांनी विचारला जाब; ऊर्जामंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले.. - Marathi News | MLA Satej Patil asked about agriculture pump electricity rate hike; Explanation given by Energy Minister Devendra Fadnavis | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कृषी पंप वीज दरवाढीबाबत सतेज पाटलांनी विचारला जाब; ऊर्जामंत्री फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले..

शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य माणसांवर याचा बोजा पडणार ...

Pralhad Joshi: "काँग्रेसनं कमी वीज दिली म्हणूनच लोकसंख्या वाढली", केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचं विधान - Marathi News | BJP leader and Union Minister Prahlad Joshi has stated that the population has increased due to Congress providing less electricity   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसनं कमी वीज दिली म्हणून लोकसंख्या वाढली", केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींचं विधान

Karanataka Elections: मोदी सरकारमधील मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसंख्या वाढीसाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. ...

महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड - Marathi News | Big contribution of women engineer, power theft of crores revealed in Nerul division | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिला अभियंत्याचं मोठं योगदान, नेरुळ विभागात कोट्यांवधीची वीजचोरी उघड

नेरुळ विभागामध्ये वीज चोरी व अनधिकृत वापर प्रकरणी २.३१ कोटींची विक्रमी वसुली ...

मोठी बातमी! १ एप्रिलपासून राज्यात मोठी वीज दरवाढ? अदानीसमोर महावितरणचे लोटांगण - Marathi News | Electricity will become more expensive adani power distributing powet them supreme court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोठी बातमी! १ एप्रिलपासून राज्यात मोठी वीज दरवाढ? अदानीसमोर महावितरणचे लोटांगण

सर्वोच्च न्यायालयाकडूनही मोठा दंड भरण्याचे आदेश ...

वीज महागणार, अदानीसमाेर महावितरणचे लाेटांगण - Marathi News | Electricity will be expensive, delay of Adanismaer Maha distribution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज महागणार, अदानीसमाेर महावितरणचे लाेटांगण

Nagpur News महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची माेठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ हाेईल, हे निश्चित आहे. ...