लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

नांदेडमध्ये मोठी घडामोड! काँग्रेस-वंचितचा हातात हात; दुसरीकडे युती, आघाडीचे घोडे अडलेले - Marathi News | Alliance, front horses stuck in Nanded; Congress-VBA join hands on the other hand | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये मोठी घडामोड! काँग्रेस-वंचितचा हातात हात; दुसरीकडे युती, आघाडीचे घोडे अडलेले

काँग्रेस आणि वंचितने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आघाडीची घोषणा केली आहे. ...

पुणे महापालिकेत महापौर आमच्या पक्षाचा होणार; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा - Marathi News | The mayor of Pune Municipal Corporation will be from our party; NCP Sharad Pawar group claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेत महापौर आमच्या पक्षाचा होणार; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा

मनसेला सोबत घेण्याचा निर्णय माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार घेणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले ...

मीरा भाईंदर पालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडत; अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कट! - Marathi News | Mira Bhayandar Municipality abandons ward reservation for elections; Addresses of many former corporators cut! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर पालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडत; अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कट!

मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणूक अनुषंगाने मंगळवारी जाहीर केलेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमध्ये अनेक माजी नगरसेवकांचे पत्ते कापले गेले आहेत. ...

बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा - Marathi News | Big blow to Congress in Bihar! A senior leader Shakeel Ahmed Khan resigned as soon as the second phase of elections ended. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ...

दिग्गजांचा पत्ता कट, माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे; उमेदवार वाटप करताना पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार - Marathi News | Veterans' addresses cut, former corporators stand against each other; Party elites will face more headaches while allocating candidates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिग्गजांचा पत्ता कट, माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे; उमेदवार वाटप करताना पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार

काहीं माजी नगरसेवकांना महापालिकेच्या सभागृहात जाण्याच्या ईच्छेवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे ...

निवडणुकीची ईर्षा पुणे, साताऱ्यात, ट्रॅव्हल्सनी ट्रॅफिक जाम कोल्हापुरात; पोलिसांची तारांबळ - Marathi News | Crowds in Kolhapur as aspiring candidates start Devdarshan Sahal for voters in the backdrop of elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुकीची ईर्षा पुणे, साताऱ्यात, ट्रॅव्हल्सनी ट्रॅफिक जाम कोल्हापुरात; पोलिसांची तारांबळ

Local Body Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांसाठी देवदर्शन सहली सुरू ...

छत्रपती संभाजीनगर मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, इच्छुकांचा जल्लोष! - Marathi News | Veterans shocked in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation reservation draw, aspirants rejoice! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, इच्छुकांचा जल्लोष!

दहा वर्षानंतर महापालिकेची निवडणूक शहरात होत आहे. ती सुद्धा प्रभाग पद्धतीने ...

प्रत्येक प्रभागात ४ नगरसेवक; एकूण संख्या १२८, पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर - Marathi News | 4 corporators in each ward; total number 128, Pimpri Chinchwad Municipal Corporation announces reservation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रत्येक प्रभागात ४ नगरसेवक; एकूण संख्या १२८, पिंपरी चिंचवड महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

निवडणुकीसाठी एकूण ३२ प्रभाग असून, प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहे. त्यानुसार नगरसेवकांची एकूण संख्या १२८ असेल ...