लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढविण्याबाबत संभ्रमात, परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे संकेत - Marathi News | MP Amol Kolhe question about contesting elections hints at taking a decision based on the situation loksabha shirur maharashtra | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढविण्याबाबत संभ्रमात, परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे संकेत

पुढील निवडणूक लढण्याबाबत निश्चित निर्णय अजून झाला नसल्याचे संकेत शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिले. ...

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर - Marathi News | Dilip Kashinath Kalbhor as Chairman of Haveli Agricultural Produce Market Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर

उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड ...

अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक - Marathi News | Low pay, too late; Home Guard reluctant to go to Karnataka for election coverage | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्प मानधन, तेही उशिरा मिळते; निवडणुक बंदोस्तासाठी कर्नाटकला जाण्यास होमगार्ड अनुत्सुक

सध्या कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका सुरू असून यासाठी लागणारा बंदोबस्त महाराष्ट्रातून मागविण्यात आला आहे. ...

मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत, लवकरच चर्चा होणार : नाना पटोले - Marathi News | No differences on seat allocation in mahavikas aghadi discussion will be held soon vidhan sabha lok sabha Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत, लवकरच चर्चा होणार : नाना पटोले

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम, पटोलेंचं वक्तव्य. ...

साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | Sharad Pawar's one-sentence answer to Devendra Fadnavis, who claims to be a party of three and a half districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या राजीनामा घडामोडीनंतर शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते ...

मध्य कर्नाटकच्या राजसत्तेचा सूर्य अस्ताकडे, रेस दूरच, चर्चेतही नाही कोणत्याही दिग्गज नेत्याचे नाव - Marathi News | The sun of the kingdom of Central Karnataka has set, the race is far away, the name of any legendary leader is not even in the discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य कर्नाटकच्या राजसत्तेचा सूर्य अस्ताकडे, रेस दूरच, चर्चेतही नाही कोणत्याही दिग्गज नेत्याचे नाव

कर्नाटकच्या राजसत्तेचा मार्ग हा मध्य कर्नाटकातून जातो, अशी वदंता या भागात आहे. ...

मतदानाच्या आणि आदल्या दिवशी मंजुरीशिवाय वृत्तपत्रात जाहिरात नको;निवडणूक आयोगाच्या सूचना - Marathi News | No advertisement in newspaper without approval on the day of polling and the day before Instructions Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानाच्या आणि आदल्या दिवशी मंजुरीशिवाय वृत्तपत्रात जाहिरात नको;निवडणूक आयोगाच्या सूचना

राजकीय पक्ष, उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या सूचना ...

कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला - Marathi News | karnataka election The campaign gun will cool down in Karnataka today, BJP's power to retain power will be tested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात प्रचारतोफा आज थंडावणार, सत्ता टिकवण्यासाठी भाजपची शक्ती पणाला

एकहाती सत्तेसाठी काँग्रेस नेत्यांकडून कठोर परिश्रम ...