लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी - Marathi News | Jai Bajrangbali, Congress itself..., huge success in Karnataka after 34 years; The 'government with 40 percent commission' issue became effective | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे.  ...

Congress vs AAP: काँग्रेसला मोठ्ठा दणका! ५० वर्ष सत्ता असलेल्या जागेवर आम आदमी पक्षाने मारली बाजी! - Marathi News | Jalandhar lok sabha bypoll result 2023 updates setback to congress as aap wins bsp bjp down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठ्ठा दणका! ५० वर्ष सत्ता असलेल्या जागेवर आम आदमी पक्षाने मारली बाजी!

Jalandhar Lok Sabha Bypoll: "जाती धर्माच्या राजकारणावर शेती-शिक्षण-आरोग्याचा विजय" ...

Karnatak Result: कर्नाटक निकाल, हनुमान चालिसातील कडवं सांगत आव्हाडांनी भाजपला डिवचलं - Marathi News | Karnatak Result: Karnataka results, Hanuman Chalisa's acrimonious claims have left the BJP by jitendra Awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर्नाटक निकाल, हनुमान चालिसातील कडवं सांगत आव्हाडांनी भाजपला डिवचलं

कर्नाटकमध्ये भाजपने जय हनुमान म्हणत बजरंगबलीचा मुद्दा प्रचारात आणला होता. ...

लोकसभा-विधानसभा एकत्रित झाल्या तरी तयार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी दिली माहिती - Marathi News | Even if the Lok Sabha and Vidhan Sabha are combined, ready, Chief Election Officer Shrikant Deshpande informed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकसभा-विधानसभा एकत्रित झाल्या तरी तयार, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडेंनी दिली माहिती

मतदार याद्या अद्ययावत करणे, ईव्हीएम मशीनचे गोडावून, स्ट्राँग रुम, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रांचे नियोजन करण्याची सूचना ...

कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा - Marathi News | Trailing in Karnataka, but BJP leading in UP; Yogi Adityanath's charisma in municipal elections | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कर्नाटकात पिछाडी, पण युपीत भाजपला आघाडी; मनपा निवडणुकीत योगींचा करिश्मा

उत्तर प्रदेशातील महापालिका निवडणुकांमध्ये महापौर पदाच्या १७ पैकी १६ जागांवर भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे ...

Karnataka Exit Poll : कर्नाटकच्या फायनल एक्झिट पोलमध्ये आकडे बदलले, अता कुणाचं येणार सरकार? जाणून घ्या - Marathi News | Karnataka Exit Poll The numbers have changed in the final exit poll of Karnataka, so whose government will come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या फायनल एक्झिट पोलमध्ये आकडे बदलले, अता कुणाचं येणार सरकार? जाणून घ्या

जेडीएसला 16 ते 26 जागा मिळू शकतात. तसेच, दोन ते सहा जागा इतरांच्या खात्यातही जाऊ शकतात. ...

गावपुढाऱ्यांना दणका, निवडणूक खर्च सादर न करणारे ३६८ उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र - Marathi News | village leaders shock, 368 candidates who did not submit election expenses disqualified for five years | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गावपुढाऱ्यांना दणका, निवडणूक खर्च सादर न करणारे ३६८ उमेदवार पाच वर्षांसाठी अपात्र

ग्रामपंचायत निवडणूकीतील खर्च न सादर करणे भोवले ...

सातारा जिल्ह्यातील जनता बँक, मायणी अर्बनसह १५ संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार - Marathi News | Selection of 15 institutions including Janata Bank, Maini Urban in Satara district announced | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील जनता बँक, मायणी अर्बनसह १५ संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार

बाजार समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय तोपर्यंतच आता १५ संस्थांची निवडणूक होणार ...