भाजपच्या सूत्रांनी पुष्टी केली की, निवडणूक व्यवस्थापनातील अशा अनेक त्रुटी वारंवार समोर आल्या आहेत, ज्याबद्दल पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने सतर्क केले होते. ...
काँग्रेसने ८० नवीन जागा जिंकल्या, त्यांपैकी ७५ जागा भाजप-जेडीएसकडून हिसकावून घेतल्या. कर्नाटकातील ६ पैकी ४ विभागांमध्ये काँग्रेस आघाडीवर, तर भाजपने २ विभागांत बाजी मारली. ...
एच. डी. देवेगौडा व त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांच्या गडालाच काँग्रेसने सुरुंग लावला आहे. जेडीएसकडून आपल्या आईच्या जागेवर उभे राहिलेले निखिल कुमारस्वामी हे काँग्रेसकडून पराभूत झाले. ...