अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आल्याने महाआघाडीला शुभशकुन मिळाला होता. ...
भाजपची सरकार आणि संघटन ही दोन्ही चाके योग्य पद्धतीने काम करत आहे - बावनकुळे ...
तालुक्यात सुमारे ८५.९२ टक्के मतदान झाले... ...
"आमच्या महायुती सरकारने गेल्या पावने दोन वर्षात केलेली कामे जनतेला पटली आहेत का? हे जे काही महायुती नावाने बनलेले सरकार, लोकांनी स्वीकारले आहे का? तर त्याचे उत्तर आम्हाला या ग्रामपंचायत निवडणुकीतून मिळाले आहे." ...
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तिपटीपेक्षा जास्त अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
देशमुखांच्या काटोलमध्ये अजित पवार गटाने खाते उघडले, सावनेर मतदार संघात कॉंग्रेसच्या केदार यांची जादू कायम भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या कामठीत कॉंग्रेस-भाजपा फिफ्टी-फिफ्टी ...
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. आतापर्यंत झालेल्या निकालानुसार ५ ग्रामपंचायतींवर ... ...
Nagpur gram panchayat election Result : ३५७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पाच ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक ...