लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

पदवीधर नोंदणीसाठी सर्वच पक्ष सरसावले, पण नोंदणी मात्र कमीच? - Marathi News | All the parties rushed for graduate registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधर नोंदणीसाठी सर्वच पक्ष सरसावले, पण नोंदणी मात्र कमीच?

शिवसेना उबाठा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदार नोंदणीसाठी कंबर कसली आहे. ...

३१ डिसेंबरची डेडलाईन संपली, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचे घोडे कुठे अडले, डाव्या पक्षांनी सांगितले  - Marathi News | December 31 deadline passed, where are the horses of the India Alliance's seat-sharing stalled, said the Left parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेडलाईन संपली, इंडिया आघाडीच्या जागावाटपाचे घोडे कुठे अडले, डाव्या पक्षांनी सांगितले 

India Opposition Alliance: इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी १९ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या बैठकीमध्ये जागावाटप निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित केली होती. मात्र ही डेडलाईन उलटून २०२४ या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. ...

मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, पण मंत्रिमंडळातही स्थान नाही, भाजपाचा असा फॅक्टर - Marathi News | Discussed for the post of chief minister but did not get a place in the cabinet to baba balaknath, such a factor of BJP | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा, पण मंत्रिमंडळातही स्थान नाही, भाजपाचा असा फॅक्टर

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांची मोठी लॉबिंग आणि नाव चर्चेत होतं. ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी? किरण सामंत यांच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा…  - Marathi News | A spark in the Grand Alliance from Ratnagiri-Sindhudurg Constituency? Kiran Samant's status is discussed in political circles... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी? किरण सामंत यांच्या स्टेटसची चर्चा… 

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. ...

उद्यापासूनचे अर्धे वर्ष आचारसंहितेचे! - Marathi News | Half a year of code of conduct from tomorrow! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्यापासूनचे अर्धे वर्ष आचारसंहितेचे!

प्रत्येकी ४ ते ५ मतदान केंद्रामागे एक प्रभाग अधिकारी असतो. त्यामुळे २५ ते ३० हजार अतिरिक्त कर्मचारी लागतात. ...

विजय आपलाच होईल असं समजू नका...; देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना असं का म्हणाले? - Marathi News | Don't think that victory will be yours...; Why did Devendra Fadnavis say this to the BJP workers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजय आपलाच होईल असं समजू नका...; देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना असं का म्हणाले?

भाजपाच्या या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांनी सहभाग घेतला होता.  ...

राजस्थानात २२ आमदार झाले मंत्री - Marathi News | 22 MLAs became ministers in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात २२ आमदार झाले मंत्री

मंत्री करण्यात आलेल्यांत करणपूर येथून निवडणूक लढवणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचाही समावेश आहे. या जागेसाठी ५ जानेवारीला मतदान आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.  ...

राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार - Marathi News | A propaganda song is being prepared on the Ram temple; In 2024 Lok Sabha elections, BJP will surround all opposition parties on this issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरावर तयार होत आहे प्रचारगीत; २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांना घेरणार

या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना घेरण्याची रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. ...