चंद्रराव तावरे यांच्या वयावर अजित पवार बोलतात, त्यांचे वय झाले, त्यांची स्मरणशक्ती कमी झाली, त्यांना विस्मरण होत आहे, चंद्रराव तावरे हे तुमचे काका शरद पवार यांच्याच वयाचे आहेत, याचे तरी भान अजित पवार यांनी ठेवावे. ...
मनसेचे महापालिकेत तब्बल २९ नगरसेवक होते. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळातही त्यांनी ९ नगरसेवक निवडून आणले होते. ९ चे २९ झाले, मात्र या २९ जणांची महापालिकेतील सलग ५ वर्षे फक्त तटस्थ राहण्यात गेली. ...
प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. ...