RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Election, Latest Marathi News
“निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आल्याबद्दल अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ...
Buldhana Election: बुलढाण्यात बोगस मतदानाचा प्रकार समोर आला असून मतदानासाठी 'घाटाखालून' माणसे आणल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ३६ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे ...
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे सर्व निकाल आता २१ डिसेंबरलाच घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
पुणे जिल्ह्यात सकाळी ७.३० ते ११.३० यावेळेत जिल्ह्यातील १२ नगरपरिषद ३ नगरपंचायत मिळून २०.२२ टक्के मतदान झाले आहे ...
राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतचीच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदानाच्या गोपीनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
सकाळी ९.३० पर्यंत ५.५२% सरासरी मतदान ...
शंकर मांडेकर यांचे मुळशीतील कार्यकर्ते तर संग्राम थोपटे यांचे भोरमधील कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. मतदान केंद्राबाहेरच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे ...